Crime News : भरतकूप भागात राहणारा एक तरूण बांदाच्या बदौसा भागात रेल्वे विभागात गेटमॅन म्हणून काम करत होता. त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्याला 2 मुलेही होती. ...
रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्मवर दोन चिमुकल्या मुलांचे वडील मृतावस्थेत आढळले. दोन निरागस मुलं त्याच्या मृतदेहाजवळ बसली होती आणि वडिलांच्या मृतदेहाकडे एकटक बघत होती. ...