लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुत्रा चावल्याने 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; रेबीजमुळे वडिलांच्या कुशीतच तडफडून सोडला जीव - Marathi News | ghaziabad 14 years old boy dies of dog bite in ghaziabad rabiz infection | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :कुत्रा चावल्याने 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; रेबीजमुळे वडिलांच्या कुशीतच तडफडून सोडला जीव

काही महिन्यांपूर्वी मुलाला कुत्रा चावला होता, मात्र भीतीमुळे त्याने ही गोष्ट घरी सांगितली नाही आणि हळूहळू त्यांची प्रकृती ढासळू लागली. ...

सचिन नॉटी झाला...!, अँकर म्हणाला, अरे, कॅमेरा ऑन आहे; Live TV वर भलतेच सुरू - Marathi News | Seema Haider And Sachin Become Romantic On Live TV , Video Viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सचिन नॉटी झाला...!, अँकर म्हणाला, अरे, कॅमेरा ऑन आहे; Live TV वर भलतेच सुरू

सचिन आणि सीमा यांचे कृत्य पाहून अँकरने तुम्ही लाईव्ह टीव्हीवर आहात ही आठवण करून दिली ...

CM योगी आदित्यनाथ PM मोदींची भेट घेणार; राम मंदिर लोकार्पणासाठी निमंत्रण देणार - Marathi News | cm yogi adityanath to meet pm modi to invitation for inauguration of ayodhya ram mandir | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :CM योगी आदित्यनाथ PM मोदींची भेट घेणार; राम मंदिर लोकार्पणासाठी निमंत्रण देणार

Ayodhya Ram Mandir: जानेवारी २०२४ मध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना करून राम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असल्याचे सांगितले जात आहे. ...

'तुझ्यासाठी मी धर्म बदलायचे ठरविले होते, पण तुला समजलेच नाही'; तरुणीने संपविले आयुष्य - Marathi News | 'I had decided to convert cast for you, but you did not understand'; The up's pinki Gupta ended her life in leave in relationship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तुझ्यासाठी मी धर्म बदलायचे ठरविले होते, पण तुला समजलेच नाही'; तरुणीने संपविले आयुष्य

पिंकी गुप्ता नावाची तरुणी एका जिममध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. तिथेच साकिब याचे येणेजाणे होते. ...

धक्कादायक! पोलिस हवालदाराने स्वत:ला पेटवून केला ठाण्यात प्रवेश - Marathi News | The police constable set himself on fire and entered the police station | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :धक्कादायक! पोलिस हवालदाराने स्वत:ला पेटवून केला ठाण्यात प्रवेश

आरोपी पोलीस शिपायाने पोलीस स्टेशनबाहेर स्वत:ला जाळून घेतले आणि चौकीत प्रवेश केला. ...

भंडारा जेवायला आला म्हणून चिमकुल्यास मारहाण, दात पाडले - Marathi News | Chimkulya was beaten and teeth knocked out as Bhandara came to eat in Bareli | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भंडारा जेवायला आला म्हणून चिमकुल्यास मारहाण, दात पाडले

घटनेबाबत माहिती देताना खुदगंज निवासी अनिल यांनी सांगितले की, श्रावण महिना संपत असल्याने शुक्रवारी गावच्या देवळात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

Court: ‘वारंवार जोडीदार बदलणं…’, लिव्ह इनबाबत या हायकोर्टाचं परखड मत   - Marathi News | Court: 'Frequent change of spouse...', this high court's strong opinion regarding leave in relationship | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :‘वारंवार जोडीदार बदलणं…’, लिव्ह इनबाबत या हायकोर्टाचं परखड मत  

Leave in relationship : गेल्या काही काळात बदलत्या जीवनशैलीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याच्या प्रमाणामध्येही लक्षणीय अशी वाढ झाली आहे. दरम्यान, लिव्ह इन रिलेशनशिपबाबतच्या एका प्रकरणावर सुनावणी करताना अलाहाबाद हायकोर्टाने परखड मत मांडलं आहे. ...

पिकींची अखेरची रात्र! साकिबसोबत जेवण केले अन् त्यानंतर...; डायरी रहस्य उलगडणार? - Marathi News | Dead Body Of Gym Receptionist Girl Found Hanging In Room In Vaishali Ghaziabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिकींची अखेरची रात्र! साकिबसोबत जेवण केले अन् त्यानंतर...; डायरी रहस्य उलगडणार?

हत्येचा आरोप करत कुटुंबीयांनी मृतदेह पोलिस ठाण्याबाहेर ठेवून गोंधळ घातला. ...

केंद्रीय मंत्र्यांच्या घरात गोळीबार; मुलाच्या पिस्तूलातून झाडलेल्या गोळीत मित्राचा मृत्यू - Marathi News | Firing at Union Minister kaushal Kishore house; A friend's death from a bullet fired by a Son's pistol | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :केंद्रीय मंत्र्यांच्या घरात गोळीबार; मुलाच्या पिस्तूलातून झाडलेल्या गोळीत मित्राचा मृत्यू

घराच्या परिसरात सीसीटीव्ही लावलेले आहेत. फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. फुटेजचीही तपासणी केली जात आहे.  ...