लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Uttar Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
अयोध्येत 'रामलल्ला'च्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी, बजरंग दल काढणार शौर्य यात्रा, देशातील मंदिरांमध्ये होणार धार्मिक विधी! - Marathi News | Preparations Underway for Ram Lalla Pran Pratishtha in Ayodhya Ram Temple, Bajrang Dal will take out a Shaurya Yatra | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'रामलल्ला'च्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी, बजरंग दल काढणार शौर्य यात्रा

प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी प्रत्येक घरात पाच दीप प्रज्वलित करण्याच्या मोहिमेसह विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशातील ५ लाख गावांमध्ये पोहोचतील. ...

अजबच! तरुणाने साकारला असा गणपती बाप्पा, चक्क बोलतो, ऐकतो, मोदकही खातो - Marathi News | Strange! Ganapati Bappa, played by a young man, speaks, listens and even eats Modak | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अजबच! तरुणाने साकारला असा गणपती बाप्पा, चक्क बोलतो, ऐकतो, मोदकही खातो

Ganesh Mahotsav 2023: गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. गणेश चतुर्थीपूर्वी आग्रा येथील एका तरुणाने असा गणपती बाप्पा साकारला आहे, जो बोलू शकतो, ऐकू शकतो, तसेच नैवेद्य खावू शकतो, असा दावा करण्यात येत आहे. ...

इंस्टाग्रामवर व्हायचं होतं फेमस, फॉलोअर्स वाढविण्यासाठी शिक्षिकेनं तयार केला अश्लील Video; अन्... - Marathi News | Wanted to be famous on Instagram female teacher created obscene video to increase followers video viral | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :इंस्टाग्रामवर व्हायचं होतं फेमस, फॉलोअर्स वाढविण्यासाठी शिक्षिकेनं तयार केला अश्लील Video; अन्...

या शिक्षिकेने प्रसिद्ध होण्याच्या नादात, आपलेच अश्लील व्हिडिओ तयार करून इंस्टाग्रामवर शेअर केले आणि पाहता पाहता तिने शेअर केलेल्या रील्स व्हायरल झाल्या... ...

फक्त घोसीच नाही तर यूपीच्या 'या' चार निवडणुकांमध्ये सपाचा डंका - Marathi News | ghosi by election samajwadi party lucknow district panchayat by election akhilesh yadav sp win | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :फक्त घोसीच नाही तर यूपीच्या 'या' चार निवडणुकांमध्ये सपाचा डंका

उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाने फक्त घोसी पोटनिवडणूक जिंकली नाही तर लखनौ, मिर्झापूर, बरेली आणि जालौन येथे झालेल्या जिल्हा पंचायत पोटनिवडणुकीतही विजय मिळवला. ...

हृदयद्रावक! लेकीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याची हतबल आईवर आली वेळ; झालं असं काही... - Marathi News | mother carried daughter dead body on her shoulders did not get ambulance | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हृदयद्रावक! लेकीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याची हतबल आईवर आली वेळ; झालं असं काही...

एक आई आपल्या 12 वर्षांच्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालली आहे. मुलीचे वडीलही तिथे आहेत. ...

सातपैकी एक! भाजपाने त्रिपुरातून खाते उघडले; पोटनिवडणुकांत दोन ठिकाणी आघाडी, पण घोसीमध्ये... - Marathi News | One in seven! BJP opens account from Tripura by election 2023 result; Leading by two places, but in Ghosi lost | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सातपैकी एक! भाजपाने त्रिपुरातून खाते उघडले; पोटनिवडणुकांत दोन ठिकाणी आघाडी, पण घोसीमध्ये...

उत्तराखंडमधील बागेश्वर, उत्तर प्रदेशातील घोसी, केरळमधील पुथुपल्ली, पश्चिम बंगालमधील धुपगुरी, झारखंडमधील डुमरी आणि त्रिपुरातील बॉक्सनगर आणि धनपूर या जागांवर पोटनिवडणूक झाली आहे. ...

पोटनिवडणूक निकाल: घोसीमध्ये सपा, बागेश्वरमध्ये काँग्रेस; सुरुवातीचा कल भाजपला धक्का देणारा - Marathi News | By-election results 2023: SP in Ghosi, Congress leading in Bageshwar of 7 seats; The initial trend is shocking to the BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोटनिवडणूक निकाल: घोसीमध्ये सपा, बागेश्वरमध्ये काँग्रेस; सुरुवातीचा कल भाजपला धक्का देणारा

Bypoll Election Results 2023: उत्तराखंडमधील बागेश्वर, उत्तर प्रदेशातील घोसी, केरळमधील पुथुपल्ली, पश्चिम बंगालमधील धुपगुरी, झारखंडमधील डुमरी आणि त्रिपुरातील बॉक्सनगर आणि धनपूर या जागांवर पोटनिवडणूक झाली आहे. ...

अयोध्येतील श्री राम मंदिरात 'सोन्याचा' दरवाजा; एकूण ४२ द्वार, चंडीगढची खास वीट - Marathi News | A golden door in the Sri Ram temple in Ayodhya; Total 42 gates | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अयोध्येतील श्री राम मंदिरात 'सोन्याचा' दरवाजा; एकूण ४२ द्वार, चंडीगढची खास वीट

मंदिरात एकूण ४२ दरवाजे बसवण्यात येत असून हे सर्व दरवाजे महाराष्ट्रातील चंद्रपूर येथून पाठवण्यात आलेल्या सागवानी लाकडापासून बनवले जात आहेत. ...

काकाने पुतण्याला आणि सख्ख्या सुनेला एका घरात पकडले; पळालेले दोघे पुन्हा परतले अन्... - Marathi News | The uncle caught the nephew and his daughter-in-law in a house while doing sex; The two who ran away returned again and killed him | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काकाने पुतण्याला आणि सख्ख्या सुनेला एका घरात पकडले; पळालेले दोघे पुन्हा परतले अन्...

आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी करत आहेत. गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.  ...