लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद

Zp, Latest Marathi News

जळगाव नेऊर पंचक्र ोशीतील महिलांना पैठणी प्रशिक्षण केंद्रासाठी प्रयत्नशील - Marathi News | Efforts are being made for Paithani Training Center for women in Jalgaon Neur Panchakra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळगाव नेऊर पंचक्र ोशीतील महिलांना पैठणी प्रशिक्षण केंद्रासाठी प्रयत्नशील

जळगाव नेऊर : जळगाव नेऊर आणि पंचक्र ोशीतील महिलांना पैठणी प्रशिक्षण यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी व्यक्त केले. ...

जिल्हा परिषदेच्या निधी वाटपाला स्थगिती, मगदूम, निंबाळकर यांची माहिती - Marathi News | Postponement of Zilla Parishad funds, Magdoom, Nimbalkar's information | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा परिषदेच्या निधी वाटपाला स्थगिती, मगदूम, निंबाळकर यांची माहिती

zp, kolhapurnews, fund, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या स्वनिधी आणि पंधराव्या वित्त आयोगाच्या वाटपास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची माहिती सदस्य वंदना मगदूम आणि राजवर्धन निंबाळकर यांनी दिली. पुढील सुनावणी १५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या निर्णयामुळे ...

आदिवासी कातकरी समाजाला शौचालये - Marathi News | Toilets for the tribal Katkari community | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी कातकरी समाजाला शौचालये

सर्वतिर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील टाकेद खुर्द ,अधरवड ,टाकेद बुद्रुक येथील कातकरी समाजाला शौचालये मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...

घरात बसू नका, मास्क वापरू नका, आरोग्य प्रशिक्षणामध्ये वक्त्यांची मुक्ताफळे - Marathi News | Don’t sit at home, don’t use masks, the pearls of speakers in health training | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घरात बसू नका, मास्क वापरू नका, आरोग्य प्रशिक्षणामध्ये वक्त्यांची मुक्ताफळे

coronavirus, kolhapurnews, zp, training कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रेरणा देण्यासाठी पाठविलेल्या अमोल आचरेकर याने कोरोना ही साथ नाही, मास्क वापरण्याची गरज नाही, घरातून बाहेर पडा, घरातच बसू नका अशी मुक्ताफळे उधळली आहेत. ...

पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी यांची एकलव्य कोविड सेंटरला भेट - Marathi News | Panchayat Samiti member Somnath Joshi visits Eklavya Kovid Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचायत समिती सदस्य सोमनाथ जोशी यांची एकलव्य कोविड सेंटरला भेट

नांदूरवैद्य : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाशर््वभूमीवर इगतपुरी पंचायत समितीचे सदस्य जोशी यांनी भावली येथील एकलव्य कोविड सेंटरला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. ...

मानोरीत ‘एक मूठ पोषण’ आहाराचे वाटप - Marathi News | Distribution of ‘One Handful of Nutrition’ food in Manori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरीत ‘एक मूठ पोषण’ आहाराचे वाटप

मानोरी : राज्य शासन आणि महिला बालविकास एकात्मिक प्रकल्पांतर्गत येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील अंगणवाडीमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने एक मूठ पोषण आहार अभियानांतर्गत पोषण आहाराचे वाटप सरपंच नंदाराम शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. ...

डांगसौदाणे ग्रामपंचायतीच्यावतीने एक मुठ पोषण आहाराचे वाटप - Marathi News | Distribution of a handful of nutritious food on behalf of Dangsaudane Gram Panchayat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डांगसौदाणे ग्रामपंचायतीच्यावतीने एक मुठ पोषण आहाराचे वाटप

डांगसौदाणे : डांगसौंदाणे ग्रामपंचायतीच्या वतीने महिला व बालकल्याण अंतर्गत १० टक्के निधीतुन सॅम व मॅम, गरोदर माता, स्तनदा माता यांना शेंगदाणे, गुळ, फुटाणे, अंडे, बटाटे, खोबरेल तेल इत्यादी पोषण आहार वाटप करण्यात आला. ...

जिल्हा परीषद कर्मचाऱ्यांचे निदर्शने - Marathi News | Demonstrations of Zilla Parishad employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परीषद कर्मचाऱ्यांचे निदर्शने

नाशिक: अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे व राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे वतीने मंगळवारी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणां विरोधात जिल्हा परिषद व सर्व पंचायत समितीच्या आवारात निदर्शने करून शासनाला निवेदन ...