लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Zp, Latest Marathi News

जिल्हा परिषद अविश्वासासाठी युतीचे संख्याबळच जुळेना - Marathi News | Zilla Parishad united the alliance for unbelief | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषद अविश्वासासाठी युतीचे संख्याबळच जुळेना

जिल्हा परिषदेतील तीन सभापतींवर अविश्वास दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप-शिवसेना सदस्यांची बैठक येथे पार पडली. याबैठकीत स्थानिक पातळीवर यापुढे युतीत अर्थात एकजुटीने राहण्याचा संकल्प करण्यात आला. ...

जिल्हा परिषद निवडणुकीवर हायकोर्टात अवमानना याचिका - Marathi News | Contempt petition in the High Court on Zilla Parishad elections | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषद निवडणुकीवर हायकोर्टात अवमानना याचिका

राज्य सरकारने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम १२(२)(सी) मधील तरतुदीत दुरुस्ती करण्याची ग्वाही पाळली नाही म्हणून, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दोन अवमानना याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ...

४८ तासांच्या कर्तव्यानंतर शाळेत कसे पोहोचणार : शिक्षकांचा सवाल  - Marathi News | How to reach school after 48 hours of duty: Teacher's question | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४८ तासांच्या कर्तव्यानंतर शाळेत कसे पोहोचणार : शिक्षकांचा सवाल 

जिल्ह्यातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सोमवारी (दि.२९) मतदान होत असून या निवडणुकीच्या कामकाजासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा परिषद व नाशिक महानगरपालिका प्राथमिक शिक्षकांची निवडणूक कर्मचारी म्हणून मोठ्या प्रमाणात नेमणूक केली आह ...

दांडी बहाद्दरांवर कॅमेरांची नजर - Marathi News | Camer's eyes on Dandi Bahadar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दांडी बहाद्दरांवर कॅमेरांची नजर

जिल्ह्याचा कारभार सांभाळणाऱ्या मिनिमंत्रालयाची इमारत बहुमजली आहे. त्यामुळे कर्मचारी कधी आले अन् कधी गेले यावर विभागप्रमुखांचा ‘वॉच’ राहात नाही. यावर उपाय म्हणून आता महाराष्ट्र दिनापासून ‘सेंट्रलाईज’ हजेरी सुरू केली जाणार आहे. ...

...तर बीडीओंचे पगार बंद करण्याची नोटीस - Marathi News |  ... notice of closure of BD's salaries | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :...तर बीडीओंचे पगार बंद करण्याची नोटीस

मग्रारोहयोत अनेक ग्रामपंचायतींनी एकही काम केले नाही. अशा गावांत या योजनेचे किमान एकतरी काम सुरू न झाल्यास बीडीओंचे पगार माझ्या परवानगीशिवाय करू नयेत, असे पत्र जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहे. ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये ‘खुल्या जागां’चा विषय पुन्हा ऐरणीवर, अमन मित्तल यांची कार्यवाही - Marathi News | The subject of 'open seats' in Kolhapur Zilla Parishad again, Aman Mittal's proceedings | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये ‘खुल्या जागां’चा विषय पुन्हा ऐरणीवर, अमन मित्तल यांची कार्यवाही

ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील खुल्या जागांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘लोकमत’ने सातत्याने हा विषय लावून धरल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी (दि. ३०) होणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्च ...

जिल्हा परिषदेत शुकशुकाटच, निवडणुकीकडील कर्मचारी आज होणार हजर - Marathi News | Zilla Parishad will be going to Shukushkatach, the election workers will be present today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा परिषदेत शुकशुकाटच, निवडणुकीकडील कर्मचारी आज होणार हजर

लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्याही दिवशी जिल्हा परिषदेमध्ये शुकशुकाट दिसून आला. मुख्यालयात असणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ९0 टक्के कर्मचारी निवडणूक कामावर होते. त्यांना मतदानाच्या दुसºया दिवशी अधिकृत सुट्टी असल्याने अनेक विभागांची कार्यालये ओस पडल्याचे ...

मिनी मंत्रालयात विजेचा अपव्यय - Marathi News | Power dissipation in mini ministry | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मिनी मंत्रालयात विजेचा अपव्यय

पाणी व वीज बचतीसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा. परंतु येथील जिल्हा परिषद कार्यालयात विजेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे. महिन्याकाठी लाखो रूपयांच्या घरात वीज बील भरणाºया जिल्हा परिषदेतील अनेक उपकरण गरज नसतांनाही रात्रंदिवस सुरूच असतात. ...