लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
५६ दिवसांनी शुक्र मार्गी: १० राशींना लाभ, धनवृद्धी योग; गुंतवणुकीत नफा, अच्छे दिनची सुरुवात! - Marathi News | venus direct in cancer 2023 know about impact and effect on zodiac signs of shukra margi in kark rashi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५६ दिवसांनी शुक्र मार्गी: १० राशींना लाभ, धनवृद्धी योग; गुंतवणुकीत नफा, अच्छे दिनची सुरुवात!

शुक्र मार्गी झाल्याने अनेक राशींना लाभ मिळू शकतो. लक्ष्मी देवीची कृपा होऊ शकते, असे सांगितले जात आहे. ...

३१ डिसेंबरपर्यंत गुरु वक्री: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? ‘या’ राशींना गुरुबळ, लाभ! - Marathi News | jupiter retrograde aries 2023 know about impact and effect on all zodiac signs of guru vakri 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३१ डिसेंबरपर्यंत गुरु वक्री: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? ‘या’ राशींना गुरुबळ, लाभ!

गुरुचे वक्री चलन महत्त्वाचे मानले गेले आहे. २०२३ वर्षाची सांगता होईपर्यंत सर्व राशींवर गुरु वक्रीचा कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...

साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल आठवडा, अनेकविध लाभ; प्राप्तीत वृद्धी, पदोन्नती योग! - Marathi News | weekly horoscope 03 september 2023 to 09 september 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल आठवडा, अनेकविध लाभ; प्राप्तीत वृद्धी, पदोन्नती योग!

Weekly Horoscope: ०३ सप्टेंबर २०२३ ते ०९ सप्टेंबर २०२३ हा काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

संकष्ट चतुर्थी: २ राजयोग ५ राशींना वरदान, गणपती बाप्पाची अपार कृपा; धनवृद्धी संधी, लाभच लाभ! - Marathi News | third shravani ravivar 2023 these 5 zodiac signs get ganpati bappa blessings on shravan sankashti chaturthi 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :संकष्ट चतुर्थी: २ राजयोग ५ राशींना वरदान, गणपती बाप्पाची अपार कृपा; धनवृद्धी संधी, लाभच लाभ!

तिसऱ्या श्रावणी रविवारी संकष्ट चतुर्थी असून, २ शुभ योगांचा ५ राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ होऊ शकतो, असे सांगितले जाते. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य: ९ राशींना अनुकूल, उत्तम संधी; सुख-सौख्याचा लाभ, श्रमाचे चीज होईल - Marathi News | today daily horoscope 02 september 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ९ राशींना अनुकूल, उत्तम संधी; सुख-सौख्याचा लाभ, श्रमाचे चीज होईल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शूल-गंड योग: ५ राशींना अपार यश, शनी कृपेने मालामाल; नोकरीची नवी ऑफर, ‘या’ मंत्रांचा शुभ-लाभ! - Marathi News | third shravani shaniwar 2023 these 5 zodiac signs chant shani dev mantra to get success in business career and money | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शूल-गंड योग: ५ राशींना अपार यश, शनी कृपेने मालामाल; नोकरीची नवी ऑफर, ‘या’ मंत्रांचा शुभ-लाभ!

तुमची साडेसाती सुरू आहे? शनिवारी कोणते उपाय करावेत? ५ लकी राशी कोणत्या? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य: लॉटरीतून फायदा शक्य, सरकारी कामात यश; अत्यंत सुखाचा दिवस - Marathi News | today daily horoscope 31 august 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: लॉटरीतून फायदा शक्य, सरकारी कामात यश; अत्यंत सुखाचा दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

३१ ऑगस्टला सुकर्मा योग: ६ राशींना शुभ, दत्तगुरु कृपा करतील; शततारका नक्षत्राचा लाभच लाभ! - Marathi News | third shravani guruwar on 31 august 2023 these 6 zodiac signs get blessings of datta guru lord shri vishnu and guru graha | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :३१ ऑगस्टला सुकर्मा योग: ६ राशींना शुभ, दत्तगुरु कृपा करतील; शततारका नक्षत्राचा लाभच लाभ!

ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस असून, तिसरा श्रावणी गुरुवार आहे. कोणत्या राशींना दत्तगुरुंसह श्रीविष्णू अन् गुरु ग्रहाचे पाठबळ मिळू शकेल? जाणून घ्या... ...