बेताल वक्तव्ये करणारे आझम खान, मायावाती, योगी आदित्यनाथ आणि मेनका गांधी यांच्यावर कारवाई करण्यास निवडणूक आयोग दिरंगाई करत असल्याबद्दल सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सोमवारी फटकारले होते. ...
भारतीय लष्कर ही मोदींची सेना आहे असे वक्तव्य करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. ...