लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कुस्ती

कुस्ती, मराठी बातम्या

Wrestling, Latest Marathi News

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.
Read More
"त्यांना त्यांची लढाई लढू द्या", पैलवानांच्या आंदोलनावर 'दादां'ची सावध भूमिका अन् चाहत्यांचा बाउन्सर - Marathi News | Wrestlers are protesting against WFI president Brijbhushan Sharan Singh but fans trolled Ganguly after former BCCI president Sourav Ganguly told him to let him fight his fight  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्यांना त्यांची लढाई लढू द्या", पैलवानांच्या आंदोलनावर 'दादां'ची सावध भूमिका

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत. ...

हे कसले भूषण? कायद्याचे राज्य म्हणजे काय हेच देशाची सत्ता चालविणारे विसरून गेले - Marathi News | Editorial on Allegations on Brijbhushan Singh, Rulers of the country have forgotten what the rule of law is | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे कसले भूषण? कायद्याचे राज्य म्हणजे काय हेच देशाची सत्ता चालविणारे विसरून गेले

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात यावी, तोवर कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा द्यावा, एवढी माफक अपेक्षाही पूर्ण केली जाऊ नये, याचे आश्चर्य वाटते. ...

Wrestlers Protest: कुस्तीपटू गीता फोगटला पोलिसांनी घेतले ताब्यात; जंतर-मंतरवर जाताना कारवाई - Marathi News | Wrestlers Protest: Wrestler Geeta Phogat detained by police; Action while going to Jantar-Mantar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटू गीता फोगटला पोलिसांनी घेतले ताब्यात; जंतर-मंतरवर जाताना कारवाई

गीता फोगाट आणि तिचे पती पवन सरोहा जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या पैलवानांना पाठिंबा देण्यासाठी जात होते. ...

"अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच, दिल्ली पोलीस ब्रिजभूषणसाठी काम करत आहेत", आंदोलकांचा आरोप - Marathi News | Bajrang Punia and Vinesh Phogat said that the agitation will continue till the arrest of the president of the Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Sharan Singh and that the Delhi Police is working on behalf of Singh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच, दिल्ली पोलीस ब्रिजभूषणसाठी काम करत आहेत"

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत. ...

Sharad Pawar : "हा खूपच वेदनादायी अन् वाईट प्रकार..."; शरद पवारांचं ट्विट, थेट अमित शाहांना केलं टॅग - Marathi News | Sharad Pawar Tweets that this is sad and disturbing Strongly Condemn the Police Brutalities also Appeals Amit Shah over Wrestler protest  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हा खूपच वेदनादायी अन् वाईट प्रकार..."; शरद पवारांचं ट्विट, थेट अमित शाहांना केलं टॅग

Sharad Pawar Amit Shah : गेल्या दोन दिवसात केंद्र आणि राज्याच्या राजकारणात शरद पवार हे नाव प्रचंड चर्चेत आहे ...

Wrestler Protest: आम्ही सगळी पदके परत करणार! आंदोलनाला बसलेल्या पैलवानांची मोठी घोषणा - Marathi News | protesting wrestlers says if brij bhushan sharan singh not arrested then he will return medals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही सगळी पदके परत करणार! आंदोलनाला बसलेल्या पैलवानांची मोठी घोषणा

दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर गेल्या काही दिवसापासून पैलवानांचे भाजप खारसाद ब्रिजभूषण सिंह विरोधात आंदोलन सुरू आहे. ...

"मुलींवर अत्याचार करण्यापासून भाजप कधीच मागे हटला नाही", मध्यरात्रीच्या गदारोळावरून कॉंग्रेस आक्रमक - Marathi News | congress leader rahul gandhi and priyanka gandhi reacts angrily on bjp after police intercepts players protesting against Wrestling Federation of India president Brij Bhushan Sharan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलींवर अत्याचार करण्यापासून भाजप कधीच मागे हटला नाही", कॉंग्रेस आक्रमक

 Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत. ...

Video: धक्कादायक... महिला आयोगाच्या अध्यक्षांना पोलिसांनी हाता-पायाला धरुन उचललं - Marathi News | Shocking... The President of the Women's swati maaliwal Commission was picked up by the police by his arms and legs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: धक्कादायक... महिला आयोगाच्या अध्यक्षांना पोलिसांनी हाता-पायाला धरुन उचललं

ऑलिपिंक खेळाडूंचा प्रश्न आता कुठे तरी मिटेल असे वाटत असताना दिल्ली पोलिसांनी मध्यरात्री जंतर मंतरवर 'दंगल' घडवून आणल्याचा आरोप होतोय. पोलिसांनी आंदोलककर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय ...