लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

सोशल मीडियावर बदनामीची धमकी देत महिला पोलीस उपनिरीक्षकाकडून उकळली खंडणी; लोणीकंदमध्ये गुन्हा दाखल  - Marathi News | Ransom taken by threatening of defamation on social media to lady police sub-inspector, Crime filed in Lonikand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावर बदनामीची धमकी देत महिला पोलीस उपनिरीक्षकाकडून उकळली खंडणी; लोणीकंदमध्ये गुन्हा दाखल 

फिर्यादींना सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळले. ...

टाचांना पडलेल्या भेगा दुखतात, चारचौघांत लाज आणतात ? हा घ्या त्यावरचा रामबाण इलाज - Marathi News | How to take care of your cracked heels, simple home remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टाचांना पडलेल्या भेगा दुखतात, चारचौघांत लाज आणतात ? हा घ्या त्यावरचा रामबाण इलाज

टाचांवर पडलेल्या भेगा कुणाला दिसू नये, म्हणून अगदी कोणताही ऋतू असला तरी सॉक्स घालून बसण्याची वेळ तुमच्यावर येतेय का, मनासारख्या चपला देखील घालता येत नाहीत ? मग हा प्रॉब्लेम झटपट सोडवायचा असेल तर हा रामबाण इलाज करूनच पहा... ...

धक्कादायक! पुण्यातल्या नामांकित रुग्णालयातील डॉक्‍टर महिलेच्या बेडरुम व बाथरुममध्ये छुपा स्पाय कॅमेरा - Marathi News | Shocking! Spy camera in the bedroom and bathroom of a woman doctor at a reputed hospital in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! पुण्यातल्या नामांकित रुग्णालयातील डॉक्‍टर महिलेच्या बेडरुम व बाथरुममध्ये छुपा स्पाय कॅमेरा

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल, सदर ठिकाणी लावण्यात आलेले छुपे स्पाय कँमेरे पोलिसांनी जप्त केले ...

महिलेच्या नकळत व्हिडीओ काढला; तृतीयपंथीयांच्या गाण्यावर त्याला डब केला; पिंपरीत तिघांवर गुन्हा - Marathi News | Women video Dubbed on transgender song; Crime filed against three person in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिलेच्या नकळत व्हिडीओ काढला; तृतीयपंथीयांच्या गाण्यावर त्याला डब केला; पिंपरीत तिघांवर गुन्हा

वायसीएम रुग्णालयाच्या डेड हाऊस समोर रविवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. ...

परदेशी महिलांना पैशाचे आमिष दाखवून करून घेतला वेश्याव्यवसाय; पैसे उकळल्याप्रकरणी एकाला अटक - Marathi News | Prostitution lured foreign women for money; One arrested for money laundering | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :परदेशी महिलांना पैशाचे आमिष दाखवून करून घेतला वेश्याव्यवसाय; पैसे उकळल्याप्रकरणी एकाला अटक

पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी दुपारी लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव येथे ही कारवाई केली आहे ...

"माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये" असे म्हणत केला विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ - Marathi News | Physical and mental torture of a married woman in manchar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये" असे म्हणत केला विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ

मंचरच्या पिंपळगाव खडकी येथील घटना; पतीविरोधात गुन्हा दाखल ...

भोसरी पोलीस ठाण्यासमोरच महिलेशी अश्लील बोलून केला विनयभंग - Marathi News | He raped a woman in front of Bhosari police station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरी पोलीस ठाण्यासमोरच महिलेशी अश्लील बोलून केला विनयभंग

आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून त्याला अद्याप अटक झालेली नाही. ...

केस पांढरे व्हायला लागले? केस पांढरे होणं थांबवण्यासाठी, हे घ्या हमखास इलाज..... - Marathi News | Solution for white, grey hairs in young age, home remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस पांढरे व्हायला लागले? केस पांढरे होणं थांबवण्यासाठी, हे घ्या हमखास इलाज.....

आज काल आरशामध्ये पाहण्याची आणि केस मोकळे साेडण्याची भितीच वाटते. कारण केस मोकळे सोडले की हमखास पांढऱ्या केसांविषयी कुणीतरी काहीतरी बोलतं आणि मग सगळा मुडच जातो.... असं तुमचंही होतंय का ? मग आता केस पांढरे होणं थांबविण्यासाठी हे काही उपाय करून पहा... ...