लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Thane Young woman sexually abused by showing the lure of marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार

भावाला ठार मारण्याची धमकी देत केला गर्भपात. आरोपीला पोलिसांकडून अटक. ...

पुण्यात गेल्या सहा महिन्यात तीन हजार जोडप्यांचे 'शुभमंगल' नोंदणी पद्धतीने - Marathi News | In the last six months in Pune, 3,000 couples have registered 'Shubhamangal' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गेल्या सहा महिन्यात तीन हजार जोडप्यांचे 'शुभमंगल' नोंदणी पद्धतीने

नोंदणी पद्धतीने विवाह करण्याकडेच जोडप्यांचा कल कायम ...

या छायाचित्रात ‘पॉवरफूल’ असे काय आहे? - Marathi News | What is ‘powerful’ in this photo nirmala sitharaman Smriti irani | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या छायाचित्रात ‘पॉवरफूल’ असे काय आहे?

बोजड दागिने, अवास्तव मेकअप, भडक महागड्या साड्यांनी मढलेल्या स्त्री-लोकप्रतिनिधींच्या गराड्यात ‘पॉवर ड्रेसिंग’चे हे दर्शन तसे दुर्लभच! ...

श्रद्धा देवावरच का, माणूसपणावरही असावी! - Marathi News | Why should faith be in God, it should also be in humanity! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रद्धा देवावरच का, माणूसपणावरही असावी!

जगभरातले शासक जेव्हा अश्‍वमेधाचा घोडा घेऊन धावत असतात तेव्हा त्यांना रणांगणावर पडलेल्या प्रेतांचा खच दिसत नाही हे सत्य आहे! ...

इथोपिया देशात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने दाम्पत्याने घातला 30 लाखांचा गंडा - Marathi News | The couple paid Rs 30 lakh to get a job in Ethiopia | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इथोपिया देशात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने दाम्पत्याने घातला 30 लाखांचा गंडा

देशात दहा ते पंधरा टेस्ट ट्युब बेबी सेंटर असल्याचे सांगत दाम्पत्याने एकाला तेथील मेडिकल रजिस्ट्रेशन आणि लायसन्स मिळवून देण्याबरोबरच नोकरी लावून आमिष दाखवले. ...

पुण्यातील तरूणीला घातली ‘रॉ’ची भीती; लॅपटॉप आणि रोकडसहित १० लाखांना लुटले - Marathi News | ‘Raw’ scares young woman in Pune; Looted Rs 10 lakh including laptops and cash | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील तरूणीला घातली ‘रॉ’ची भीती; लॅपटॉप आणि रोकडसहित १० लाखांना लुटले

तरूणीला अमेरिकन इंटेलिजन्स अधिकारी असल्याचे सांगत आणि हिंदुस्थानात इन्व्हेस्टिगेशनसाठी आलो आहे. अशी बतावणी करून तिच्यावर भारतातील रॉ ची नजर असल्याची भीती घालण्यात आली. ...

सोशल मीडियावर बदनामीची धमकी देत महिला पोलीस उपनिरीक्षकाकडून उकळली खंडणी; लोणीकंदमध्ये गुन्हा दाखल  - Marathi News | Ransom taken by threatening of defamation on social media to lady police sub-inspector, Crime filed in Lonikand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियावर बदनामीची धमकी देत महिला पोलीस उपनिरीक्षकाकडून उकळली खंडणी; लोणीकंदमध्ये गुन्हा दाखल 

फिर्यादींना सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळले. ...

टाचांना पडलेल्या भेगा दुखतात, चारचौघांत लाज आणतात ? हा घ्या त्यावरचा रामबाण इलाज - Marathi News | How to take care of your cracked heels, simple home remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :टाचांना पडलेल्या भेगा दुखतात, चारचौघांत लाज आणतात ? हा घ्या त्यावरचा रामबाण इलाज

टाचांवर पडलेल्या भेगा कुणाला दिसू नये, म्हणून अगदी कोणताही ऋतू असला तरी सॉक्स घालून बसण्याची वेळ तुमच्यावर येतेय का, मनासारख्या चपला देखील घालता येत नाहीत ? मग हा प्रॉब्लेम झटपट सोडवायचा असेल तर हा रामबाण इलाज करूनच पहा... ...