लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

80 वर्षीय आजीबाईचा जगण्यासाठी संघर्ष, कणसं विकून 2 नातवांचा सांभाळ - Marathi News | 80-year-old grandmother rambeti struggles to survive, sells grain and takes care of 2 grandchildren in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :80 वर्षीय आजीबाईचा जगण्यासाठी संघर्ष, कणसं विकून 2 नातवांचा सांभाळ

दिल्लीच्या रघुबीर नगर येथील 80 वर्षीय दिव्यांग रामबेटी यांचा जगण्यासाठीचा संघर्ष पोटात कालवणारा आहे. वयाच्या 80 व्या वर्षीही बाजारात भाजलेली कणसं विकून त्या आपला उदरनिर्वाह चालवतात. ...

पोलीस उपायुक्त महिलेचा भलताच दावा: 'माझी बदली व्हावी म्हणूनच केला ऑडिओ व्हायरल' - Marathi News | Police officer claims woman wrong; "Audio went viral just to replace me." | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलीस उपायुक्त महिलेचा भलताच दावा: 'माझी बदली व्हावी म्हणूनच केला ऑडिओ व्हायरल'

पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी केली होती बिर्याणीची मागणी ...

‘मी पावती करणार नाही, तुला काय करायचे ते कर' असे म्हणत पोलीस कर्मचारी महिलेलाच केली धक्काबुक्की - Marathi News | ‘I will not acknowledge. Do what you want, 'said the police officer, pushing the woman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘मी पावती करणार नाही, तुला काय करायचे ते कर' असे म्हणत पोलीस कर्मचारी महिलेलाच केली धक्काबुक्की

पिंपरीच्या रहाटणी फाट्यावरील घटना; याप्रकरणी दुचाकीस्वाराला अटक ...

डोक्याला ताप नुसता! बायकांना सतत का छळते डोकेदुखी, अवतीभोवतीचा कलकलाट तर जबाबदार नाही? - Marathi News | Various noises from home is responsible for headache in women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोक्याला ताप नुसता! बायकांना सतत का छळते डोकेदुखी, अवतीभोवतीचा कलकलाट तर जबाबदार नाही?

अगं कालपासून माझं खूपच डोकं धरलंय... बाम लावून आणि डोकं बांधून झोपलेय मी... असं महिन्यातून एकदा आपण कुणाला तरी म्हणतो किंवा आपण कुणाचं तरी ऐकतो. पण हे प्रकरण वाटतंय तेवढं सोपं नाही बरं का... बायकांच्या डोकेदुखीची नाळ थेट स्वयंपाकघराशी जोडलेली आहे. ...

वटपोर्णिमेला सोनसाखळी पळविणारा चोरटा पत्नीला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला - Marathi News | The thief who stolen gold chain on Vatpurnima came to meet his wife and was caught by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वटपोर्णिमेला सोनसाखळी पळविणारा चोरटा पत्नीला भेटायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला

१० गुन्हे उघड; ७ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज जप्त  ...

संतापजनक! आईनेच पोटच्या अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलले; पिंपरीतील घटना - Marathi News | Annoying! The mother pushed her unborn daughter into prostitution | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संतापजनक! आईनेच पोटच्या अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलले; पिंपरीतील घटना

पिंपरीतील धक्कादायक प्रकार; मुलीच्या आईसहित सर्वांना अटक ...

पतीच्या बेडरूममध्ये दुसरी महिला पाहिल्यानंतर पत्नीने केला High Voltage हंगाम - Marathi News | Wife did High Voltage season after seeing another woman in her husband's bedroom | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीच्या बेडरूममध्ये दुसरी महिला पाहिल्यानंतर पत्नीने केला High Voltage हंगाम

Wife Caught Another women in Husband's Bedroom : मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे अधिकारी अभय कुमार आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही वर्षांपासून दुरावा आहे, त्यामुळेच त्याची पत्नी आपल्या मुलांसोबत रामगढमध्ये राहत असताना तिचा पती येथे एकटा राहत होता. ...

महिलांना मोठा दिलासा! रात्री-अपरात्री अडचणीत असाल तर लगेचच करा 'या' नंबरवर फोन; मिळेल मदत - Marathi News | union minister for women and child development launches 24 hours helpline for women affected by violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महिलांना मोठा दिलासा! रात्री-अपरात्री अडचणीत असाल तर लगेचच करा 'या' नंबरवर फोन; मिळेल मदत

Union minister for women and child development launches 24 hours helpline for women : केंद्रीय महिला व कुटुंब कल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते 27 जुलै 2021 रोजी महिलासांठी 24 तास 7 दिवस सुरू असणाऱ्या राष्ट्रीय हेल्पलाईनचं उद्घाटन करण्यात आलं ...