लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

ये हुई ना बात! पुण्यातील चाळीत राहणाऱ्या दिव्यांग मुलीनं पटकावली चक्क ब्रिटिश स्कॉलरशिप - Marathi News | handicap girl living in a hut in Pune won a British scholarship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ये हुई ना बात! पुण्यातील चाळीत राहणाऱ्या दिव्यांग मुलीनं पटकावली चक्क ब्रिटिश स्कॉलरशिप

कात्रजच्या एका चाळीत राहणारी दिक्षा ब्रिटिश सरकारच्या प्रतिष्ठित चेवनिंग स्कॉलरशिपची मानकरी! ...

विवाहित अल्पवयीन तरूणीवर अँसिड टाकून जखमी करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | 10 years hard labor sentence for throwing acid on a married minor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाहित अल्पवयीन तरूणीवर अँसिड टाकून जखमी करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

दंडाची रक्कम नुकसानभरपाई म्हणून पीडितेला देण्यात येणार ...

Urine Leakage While Coughing : जोरात खोकला किंवा शिंक आली तर नकळत लघवी होऊन जाते? हा आजार कशानं होतो? उपाय काय? - Marathi News | Urine Leakage While Coughing : Pee When you Sneeze Causes, Treatment, What to Do | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जोरात खोकला किंवा शिंक आली तर नकळत लघवी होऊन जाते? हा आजार कशानं होतो? उपाय काय?

Urine Leakage While Coughing : खूप जोरात खोकला किंवा शिंका आल्यावर किंवा मोठ्यानं हसल्यानंतर अनेक महिलांना नकळत लघवी होते. ...

झाेपडपट्ट्यांतील ४३ टक्के घरांमध्ये चुलीवरच स्वयंपाक; महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम - Marathi News | 43% of households in slums cook food on chulha; 97% of people don't not know about 'Ujjwala' scheme | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :झाेपडपट्ट्यांतील ४३ टक्के घरांमध्ये चुलीवरच स्वयंपाक; महिलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम

मुंबईची ‘वाॅरियर माॅम्स’ आणि स्थानिक ‘सेंटर फाॅर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ (सीएफएसडी) यांनी संयुक्तपणे नागपूरच्या ६ मतदारसंघातील १२ झाेपडपट्ट्यांमध्ये १५०० घरांमध्ये भेटी देऊन हे सर्वेक्षण केले. ...

अमरावतीत विनयभंगाच्या तीन घटना; महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | three incidents of molestation in Amravati, women safety issues at streak | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत विनयभंगाच्या तीन घटना; महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

अलीकडे अत्याचार, विनयभंग व मुलींना फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, महिला, मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...

'हे सामान तुम्ही बांधून ठेवा फक्त तेलाच्या ५ पिशव्या द्या', महिलेची बनवाबनवी; दुकानदारांना फसवले - Marathi News | a women went to five to six grocery stores in pune fraud on them | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'हे सामान तुम्ही बांधून ठेवा फक्त तेलाच्या ५ पिशव्या द्या', महिलेची बनवाबनवी; दुकानदारांना फसवले

चंदननगर, खराडी परिसरातील ५ ते ६ दुकानात जाऊन ६ हजार १५० रुपयांच्या ३० तेलाच्या पिशव्या घेऊन फसवणूक केल्याचे आढळून आले ...

'ही' महिला मजबुरीने बनली इलेक्ट्रिशियन, आता दररोज कमावते इतके पैसे! - Marathi News | bihar electrician woman success story income per day poor husband illness gaya bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'ही' महिला मजबुरीने बनली इलेक्ट्रिशियन, आता दररोज कमावते इतके पैसे!

bihar electrician woman success story : सीतादेवी यांचे पती आजारी पडल्यावर त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे राहिले. पण, त्यांनी हार मानली नाही आणि अभ्यास न करता मेहनतीच्या बळावर त्या यशस्वी इलेक्ट्रिशियन बनल्या.  ...

भले शाब्बास! दुकानात शिरलेला साप तिनं सरळ हातात उचलला आणि.. व्हायरल फोटो  - Marathi News | Look at her daring, Women caught snake in her hand..... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भले शाब्बास! दुकानात शिरलेला साप तिनं सरळ हातात उचलला आणि.. व्हायरल फोटो 

Viral Post: हिंमत असावी तर अशी.... असं कुणीही अगदी सहज म्हणावं अशी ही घटना आहे. म्हणूनच तर सोशल मिडियावर (social media) या तरुणीची पोस्ट जबरदस्त व्हायरल होत आहे. ...