लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

Chiplun Flood: त्यांचा आवाजच 'राउडी राठोड'सारखा; भास्कर जाधवांच्या वर्तणुकीवर 'ती' महिला स्पष्टपणे बोलली - Marathi News | Chiplun Flood: What does the Chiplun women think about Bhaskar Jadhav's language on cm udhav thackeray's visit | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Chiplun Flood: त्यांचा आवाजच 'राउडी राठोड'सारखा; भास्कर जाधवांच्या वर्तणुकीवर 'ती' महिला स्पष्टपणे बोलली

Chiplun Flood: अद्याप आमच्याकडे लाईट नाहीये, माझ्या मोबाईललाही चार्जिंग नाही. त्यामुळे, सोशल मीडियावर काय अपप्रचार करत आहेत, हे मला माहिती नाही. त्यांनी काहीही उद्धट बोलले नाही, ते जे बोलले ते वडिलकीच्या नात्याने बोलले. ...

धक्कादायक! कुत्रा आईच्या अंगावर भुंकला, चौघा जणांची तरुणीला बेदम मारहाण; कोथरुडमधील घटना - Marathi News | The youth girl beaten by four people due to dog barking on a mother; Incidents in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! कुत्रा आईच्या अंगावर भुंकला, चौघा जणांची तरुणीला बेदम मारहाण; कोथरुडमधील घटना

फिर्यादी व आरोपी हे शेजारी राहण्यास आहेत. ...

अफगाण महिलांच्या दुर्दैवाचे दशावतार अन् अख्खं जग मूग गिळून गप्प बसलंय - Marathi News | Article on The whole world is silent on the plight of Afghan women | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अफगाण महिलांच्या दुर्दैवाचे दशावतार अन् अख्खं जग मूग गिळून गप्प बसलंय

तालिबानी इलाख्यात महिला व मुली भयानक अत्याचारांची शिकार होत आहेत... आणि जग मूग गिळून गप्प आहे! ...

Vaginal Health : अंगावर पांढरे पाणी जाण्याची 20 कारणं, बहुसंख्य महिलांचं आजाराकडे दुर्लक्ष, परिणाम गंभीर - Marathi News | Vaginal Health : What is leukorrhea (White Discharge) and what are causes, symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Vaginal Health : अंगावर पांढरे पाणी जाण्याची 20 कारणं, बहुसंख्य महिलांचं आजाराकडे दुर्लक्ष, परिणाम गंभीर

Vaginal Health : ल्युकोरिया ही स्त्रियांची सामान्य समस्या आहे, जी बर्‍याच स्त्रियांमध्ये मासिक पाळी येण्याआधी किंवा नंतर एक किंवा दोन दिवस सामान्यपणे उद्भवते. ...

Kitchen Tips : फक्त ५०० रूपयात किचन मेकओव्हर करा; नेहमी दिसेल स्टायलिश, मोकळं अन् स्वच्छ - Marathi News | Kitchen Care Tips : Under 500 rupees kitchen makeover ona budget | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Kitchen Tips : फक्त ५०० रूपयात किचन मेकओव्हर करा; नेहमी दिसेल स्टायलिश, मोकळं अन् स्वच्छ

Kitchen Care Tips : या पद्धतीनं नियोजन केल्यास आपल्या स्वयंपाकघरात एक चांगला बदल करता येईल आणि अधिक टापटिप दिसेल. ...

वयाच्या 23व्या वर्षीच बनली 11 मुलांची आई; या कोट्यधीश कपलला हवी आहेत 105 अपत्य - Marathi News | Russian Millionaire couple want 105 children, mother of 11 kids addicted to motherhood | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वयाच्या 23व्या वर्षीच बनली 11 मुलांची आई; या कोट्यधीश कपलला हवी आहेत 105 अपत्य

रशियात राहणारी 23 वर्षांची क्रिस्टिना आणि 56 वर्षीय गॅलीप पती-पत्नी आहेत. गॅलीप एक बिझनेसमन आहे. या रशियन जोडप्याला सध्या 11 मुलं आहेत. मात्र त्यांना आणखी मुलं हवी आहेत. ...

धक्कादायक! पॉर्न सर्चिंगमध्ये राज्यातील 'ही' 3 मोठी शहरं टॉपवर; युवा वर्गाला पॉर्नचा चस्का - Marathi News | Pune Nashik and nagpur on top in the state in porn searching; Young people crave porn | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! पॉर्न सर्चिंगमध्ये राज्यातील 'ही' 3 मोठी शहरं टॉपवर; युवा वर्गाला पॉर्नचा चस्का

महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींबरोबरच महिलाही गुगलवर पॉर्न सर्चिंग करत असल्याचे समोर आले आहे. अर्थात, तरुण वर्गाबरोबरच महिलांनाही पॉर्न बघण्याचा मोह होत असल्याचे समोर आले आहे. याच बरोबर वृद्ध मंडळीही पॉर्नच्या मोहात ...

पोलिसांच्या तावडीत सापडला १०० कोटींचा 'महाठग'; १२ लाख महिलांची फसवणूक केल्याचा आरोप - Marathi News | 'Cheater' worth Rs 100 crore caught by police; Accused of cheating 12 lakh women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांच्या तावडीत सापडला १०० कोटींचा 'महाठग'; १२ लाख महिलांची फसवणूक केल्याचा आरोप

Fraud Case in Bihar : मधुबनी पोलिस ठाण्यातील बंजारिया गावात राहणारा निर्भय यादव याने एक दोन नव्हे तर तब्बल 12 लाख महिलांना चुना लावला आहे.  ...