लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

पुण्यातील प्रतिष्ठित कुटुंबातील नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; लग्नानंतर सहा महिन्यांतच संपवलं जीवन - Marathi News | A newlywed from a prestigious family in Pune commits suicide by strangulation; Life ended within six months of marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील प्रतिष्ठित कुटुंबातील नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; लग्नानंतर सहा महिन्यांतच संपवलं जीवन

औंध येथील प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेने चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून या नवविवाहितेने अवघ्या सहा महिन्यांतच आपले आयुष्य संपविले. ...

बलात्कार आणि लैगिंक अत्याचारप्रकरणी तरुणाला १५ वर्षे सक्तमजुरी आणि एक लाखांचा दंड - Marathi News | Accused of rape and sexual assault sentenced to 15 years hard labor and one lakh fine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बलात्कार आणि लैगिंक अत्याचारप्रकरणी तरुणाला १५ वर्षे सक्तमजुरी आणि एक लाखांचा दंड

महाविद्यालयात दोघांची ओळख झाल्यानंतर त्याने मुलीला ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तू सज्ञान झाल्यावर तुझ्याशी लग्न करणार असे वचन दिले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. ...

निर्दयीपणाचा कळस गाठला! स्वत: च्याच मुलीवर ७ वर्षांपासून करत होता बलात्कार, नराधम बापाला अटक - Marathi News | Reached the pinnacle of ruthlessness! Naradham Bapa was raping his own daughter for 7 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्दयीपणाचा कळस गाठला! स्वत: च्याच मुलीवर ७ वर्षांपासून करत होता बलात्कार, नराधम बापाला अटक

शाळेच्या शिक्षिकांमुळे उघडकीस आला हा प्रकार ...

प्रवीण दरेकरांची नगरसेवक होण्याची लायकी नाही; ते विरोधी पक्षनेते झालेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात जोडे मारो आंदोलन - Marathi News | Praveen Darekar does not deserve to be a corporator; He became the Leader of the Opposition, the Jode Maro Andolan of the Nationalist Congress Party in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवीण दरेकरांची नगरसेवक होण्याची लायकी नाही; ते विरोधी पक्षनेते झालेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यात जोडे मारो आंदोलन

प्रविण दरेकरांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केले जोडे मारो आंदोलन ...

मुलगी झाली हो! घरी आली 'नन्ही परी'; 'त्यानं' आनंदात फ्रीमध्ये 50 हजार लोकांना वाटली 'पाणीपुरी' - Marathi News | bhopal anchal gupta serving free golgappas to people after birth of daughter | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुलगी झाली हो! घरी आली 'नन्ही परी'; 'त्यानं' आनंदात फ्रीमध्ये 50 हजार लोकांना वाटली 'पाणीपुरी'

Anchal Gupta : लोकांना मोफत पाणीपुरी देण्यासाठी पाणीपुरीचे अनेक स्टॉल लावले होते. ...

काय तुझ्या मनात..?- काय हवंय ते नेमकं सांगत का नाहीस?- असं म्हणत नवरे का वैतागतात? - Marathi News | what exactly wife wants? unable to understand or men just don't give attention to expectations | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काय तुझ्या मनात..?- काय हवंय ते नेमकं सांगत का नाहीस?- असं म्हणत नवरे का वैतागतात?

बायकोच्या मनात काय चाललंय हे कळूच शकत नाही!- हे खरं की नवऱ्यानं मारलेली थाप? एरव्ही सगळं समजणाऱ्या नवऱ्याला बायकोच्या अपेक्षा का समजू नयेत? नेमकं कुठं आणि काय चुकतं की दडवलं जातं? ...

पिंपरीत भरदिवसा महिलांची होतीये छेडछाड; शहरात एकाच दिवसांत ५ गुन्हे - Marathi News | In Pimpri, women were molested all day long; 5 crimes in a single day in the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत भरदिवसा महिलांची होतीये छेडछाड; शहरात एकाच दिवसांत ५ गुन्हे

महिला अत्याचार अन् विनयभंगाच्या प्रकारांत होतीये वाढ; महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर ...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांचा अवमान करणाऱ्याचा गाल आणि थोबाडही रंगवू; रुपाली चाकणकरांचा प्रवीण दरेकरांवर हल्लाबोल - Marathi News | The NCP will also paint the cheeks and mouths of those who insult women; Rupali Chakankar's attack on Praveen Darekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांचा अवमान करणाऱ्याचा गाल आणि थोबाडही रंगवू; रुपाली चाकणकरांचा प्रवीण दरेकरांवर हल्लाबोल

तुमच्या बोलण्यावरून तुमच्या पक्षाची संस्कृतीही दिसून येत असल्याचं त्यांनी सांगितले ...