लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

'प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करा' - Marathi News | women grievance redressal cell police station pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करा'

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांनी याबाबत आता कठोर पावले उचलण्याची गरज आहे. इतर देशाच्या धरतीवर महाराष्ट्रात कायदा कडक करावा ...

Nipple pain Women's health : अचानक निपल्स दुखतात, तर कधी खाज येते? सांगता न येणारा हा त्रास टाळण्यासाठी हे घ्या उपाय - Marathi News | Nipple pain Women's health : Causes treatment of nipple pain in women after thirties | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'या' ५ कारणांमुळे तीशीनंतर अचानक निपल्स दुखणं सुरू होतं; हा त्रास टाळण्याचे उपाय जाणून घ्या

Nipple pain Women's health : निपल्समध्ये वेदना असण्याचे लक्षण देखील स्तनाच्या कॅन्सरशी निगडीत आहे. पण प्रत्येकवेळी स्तनांच्या कॅन्सरमुळेच या वेदना होत असतील असं नाही. म्हणून काही गोष्टींची माहिती प्रत्येक महिलेला असणं गरजेचं आहे. ...

जवान अडकला पाकिस्तानी महिलेच्या जाळ्यात; सीमेपलीकडे पाठवत होता गुप्त माहिती - Marathi News | soldier caught in Pakistani woman's trap; Was sending secret information across the border | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जवान अडकला पाकिस्तानी महिलेच्या जाळ्यात; सीमेपलीकडे पाठवत होता गुप्त माहिती

Honey Trapping Case : सुरक्षा एजन्सी एमईएसमध्ये मल्टी टास्किंग सर्व्हिसमध्ये कार्यरत असलेल्या राम सिंगवर बऱ्याच काळापासून लक्ष ठेवून होते. ...

ज्या शाळेत महिला स्टाफ, त्या शाळेत पुरुष शिक्षकांना घ्यावी लागते 'सॅरीडॉन'; शिक्षणमंत्र्याचं वक्तव्य - Marathi News | Where there's female staff, either principal or Male teacher takes saridon says Rajasthan education minister govind singh dotasara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्या शाळेत महिला स्टाफ, त्या शाळेत पुरुष शिक्षकांना घ्यावी लागते 'सॅरीडॉन'; शिक्षणमंत्र्याचं वक्तव्य

"महिलांच्या भांडणांमुळे शाळेतील पुरुष स्टॉफ अत्यंत त्रस्त असतो. महिलांच्या भांडणांमुळे तर अनेक वेळा पुरुष शिक्षक आणि प्राचार्यांवर सॅरीडॉन टॅबलेटही घेण्याची वेळ येते." ...

दोन मुलीचं झाल्याने विवाहितेचा छळ; त्रासाला कंटाळून केली आत्महत्या - Marathi News | marital harassment due to having two daughters tired of suffering he committed suicide | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन मुलीचं झाल्याने विवाहितेचा छळ; त्रासाला कंटाळून केली आत्महत्या

दोन्ही मुलीच झाल्या म्हणून तसेच साडेतीन वर्षे पती सहवासापासून वंचित ठेवून विवाहितेचा छळ केला. या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. ...

दोघांनी पळून जाऊन लग्न केले अन् इथं बैठकीत नातेवाईक एकमेकांना भिडले - Marathi News | The young boy and girl ran away and got married | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोघांनी पळून जाऊन लग्न केले अन् इथं बैठकीत नातेवाईक एकमेकांना भिडले

एका तरुणाने मुली सोबत पळून जाऊन प्रेमविवाह केला. त्या रागातून मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या नातेवाईकांना बेदम मारहाण केली ...

अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspicious death of a woman after falling from the second floor of the apartment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा संशयास्पद मृत्यू

Suspicious death of a woman : 30 फूट उंचीवरून ढकल्याचा संशय; अपार्टमेंटमध्ये मसाज पार्लर ...

नवविवाहितेनं अवघ्या ६ महिन्यात संपवलं होतं जीवन; आत्महत्येप्रकरणात पती अन् सासूला अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | the women marriage after 6 months ended their lives husband granted pre-arrest bail in suicide case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवविवाहितेनं अवघ्या ६ महिन्यात संपवलं होतं जीवन; आत्महत्येप्रकरणात पती अन् सासूला अटकपूर्व जामीन मंजूर

चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून अवघ्या सहा महिन्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणात पती आणि सासूला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. ...