लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

सर्दी झाली आणि स्मरणशक्ती गेली, आयुष्यातले २० वर्षे तिला आता आठवतच नाहीत, कारण.. - Marathi News | A women in Brittan lost her memory of past 20 years, just because of cold, suffering from cold might be serious | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सर्दी झाली आणि स्मरणशक्ती गेली, आयुष्यातले २० वर्षे तिला आता आठवतच नाहीत, कारण..

Social viral: सर्दीच तर झाली आहे, त्यात काय एवढं, असं म्हणत सर्दीचं दुखणं हलक्यात घेऊ नका, बघा त्यातून काय होऊ शकतं..  ...

वेश्या व्यवसायात अडकली छत्तीसगडची अभिनेत्री; कारवाईनंतर तिच्यासह २ महिलांची सुटका - Marathi News | Chhattisgarh actress caught in prostitution business Two women were released along with her after the operation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वेश्या व्यवसायात अडकली छत्तीसगडची अभिनेत्री; कारवाईनंतर तिच्यासह २ महिलांची सुटका

पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीतीत अनधिकृतपणे वेश्या व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली ...

बॉडी पॉलिशिंग करायचं आहे, महागडे पार्लर परवडत नाही? घरच्याघरी 5 गोष्टी करा, मिळवा पॉलिशिंग इफेक्ट - Marathi News | Beauty tips: How to do body polishing beauty treatment at home, simple home remedies for glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बॉडी पॉलिशिंग करायचं आहे, महागडे पार्लर परवडत नाही? घरच्याघरी 5 गोष्टी करा, मिळवा पॉलिशिंग इफेक्ट

Skin care: बॉडी पाॅलिशिंगसारखी महागडी ट्रिटमेंट पार्लरमध्ये (beauty treatment) जाऊन करायची असेल, तर त्यासाठी हजारो रूपये मोजावे लागतात.. पण हेच काम जर घरच्याघरी आणि फक्त ५० रूपयांत झालं तर..  ...

महिलेनेच 'या' किरकोळ कारणासाठी घातला महिलेच्या डोक्यात दगड आणि गळा आवळून... - Marathi News | The woman herself put for a minor reason by throwing stones at the woman head and neck in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिलेनेच 'या' किरकोळ कारणासाठी घातला महिलेच्या डोक्यात दगड आणि गळा आवळून...

एक महिलेनेच महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ चोरी करण्याचा प्रयन्त केल्याची घटना घडली ...

Women Abuse: महिलेच्या फोटोचा गैरवापर करून तयार केले अश्लील व्हिडीओ - Marathi News | Pornographic video created by abusing a womans photo in pimpari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Women Abuse: महिलेच्या फोटोचा गैरवापर करून तयार केले अश्लील व्हिडीओ

अश्लील व्हिडीओ देखील फिर्यादीच्या नातेवाईकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाठवून फिर्यादीचा विनयभंग केला ...

त्या 4 दिवसातही पेन किलर घेऊन खेळलेय!' - क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिक्स सांगतेय, क्रिकेटची वेगळी गोष्ट  - Marathi News | Even in those 4 days, I played with a pain killer! ' - Cricketer Jemima Rodrigues tells different story of cricket. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :त्या 4 दिवसातही पेन किलर घेऊन खेळलेय!' - क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिक्स सांगतेय, क्रिकेटची वेगळी गोष्ट 

'लिंगभेदापलिकडे एक खेळाडू म्हणून आपली ओळख व्हावी ही इच्छा प्रत्येक खेळाडुची असते. पण म्हणून खेळताना महिला म्हणून तोंड द्याव्या लागणाऱ्या आव्हानाची तीव्रता कमी होत नाही. ' क्रिकेटपटू जेमिमा राॅड्रिक्स सांगतेय क्रिकेटची वेगळी गोष्ट ! ...

Russia Ukraine War: युद्धासोबत फ्लर्ट, रशियन सैनिक युक्रेनियन महिलांना पाठवताहेत असे मेसेज  - Marathi News | Russia-Ukraine War: Flirt with war, message Russian soldiers send to Ukrainian women | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धासोबत फ्लर्ट, महिला टार्गेटवर; रशियन सैनिक युक्रेनियन महिलांना पाठवताहेत असे मेसेज 

Russia Ukraine News: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाला तोंड फुटले असतानाच रशियन सैनिक युक्रेनियन महिलांसोबत फ्लर्ट करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियन सैनिक टिंडरवर फ्लर्टी मेसेज पाठवत असल्याचा दावा एका युक्रेनियन महिलेने केला आहे. ...

धक्कादायक! रात्रीची वेळ अन् झोळीकरून धरली दवाखान्याची वाट, घनदाट जंगलातच महिलेनं दिला बाळाला जन्म - Marathi News | The woman delivery in the dense forest at Harpwade in Ajra taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धक्कादायक! रात्रीची वेळ अन् झोळीकरून धरली दवाखान्याची वाट, घनदाट जंगलातच महिलेनं दिला बाळाला जन्म

रंजनाच्या प्रसूतीच्या निमित्ताने धनगरवाड्यावरील रस्त्याचा प्रश्न पुन्हा चर्चेत ...