लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

ऑपरेशन सक्सेस... महिलेच्या डोळ्यातून चक्क 3 जिवंत माशा काढल्या - Marathi News | Operation Success ... About 3 live boatflies were removed from the woman's eye in delhi hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑपरेशन सक्सेस... महिलेच्या डोळ्यातून चक्क 3 जिवंत माशा काढल्या

महिलेच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करुन डोळ्यातील बोटफ्लाई म्हणजेच माशा बाहेर काढण्यात आल्या आहेत ...

सख्ख्या बहिणींवर सासरच्या छळाने उपासमारीची वेळ; लॉकडाऊनमध्ये किराणा मालाच्या किटवर काढले दिवस - Marathi News | Time of starvation due to persecution of 2 sisters Days spent on grocery kits in lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सख्ख्या बहिणींवर सासरच्या छळाने उपासमारीची वेळ; लॉकडाऊनमध्ये किराणा मालाच्या किटवर काढले दिवस

दोन्ही सख्ख्या बहिणींची लग्न त्यांच्या आत्याच्या मुलांशी झाले. लग्नानंतर काही वर्षांनी शुल्लक कारणांच्या वादामुळे दोघा सुनांना, सासूने आणि दिराने घरा बाहेर काढले ...

India Book Of Records: बारामतीच्या युवतीची इंडिया रेकॉर्ड बुकमध्ये नोंद; मुंबई ते पुणे १६१ कि.मी. सोलो रनिंग - Marathi News | Baramati girl recorded in India Record Book 161 km from Mumbai to Pune Running solo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :India Book Of Records: बारामतीच्या युवतीची इंडिया रेकॉर्ड बुकमध्ये नोंद; मुंबई ते पुणे १६१ कि.मी. सोलो रनिंग

युनिटी फॉर रन या या संकल्पनेतून बारामती येथील सादीया सय्यद या युवतीने मुंबई ते पुणे १६१ कि.मी. अंतर सोलो रनिंग करीत पूर्ण केले ...

गुप्तांगामध्ये ड्रग्ज लपवून महिला प्रवाशाने आणले, शरीरातून काढल्या 60 कॅप्सूल - Marathi News | The female passenger hid the drugs in her private part and brought them, 60 capsules removed from inside the body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुप्तांगामध्ये ड्रग्ज लपवून महिला प्रवाशाने आणले, शरीरातून काढल्या 60 कॅप्सूल

Drugs Case : गुप्तांगामध्ये 70 ते 80 कॅप्सूल लपवल्या असल्याचं सांगण्यात येत आहे, त्या काढण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. ...

मासिक पाळीत तीव्र वेदना, पोटदुखीने हैराण? करा ५ सोपे व्यायाम; पोटदुखी कमी, मिळेल आराम ! - Marathi News | Period hacks: Yogasana, exercise to reduce the menstrual cramps, How to reduce pain during periods? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीत तीव्र वेदना, पोटदुखीने हैराण? करा ५ सोपे व्यायाम; पोटदुखी कमी, मिळेल आराम !

Health tips: पाळी सुरू झाली की सुरुवातीचे दोन दिवस काहीच करू नये असं वाटतं ना? पोटदुखी (menstrual cramps, menstrual pain) असह्य होते.. म्हणूनच तर या त्रासापासून सुटका मिळविण्यासाठी दररोज करा हे सोपे व्यायाम.. ...

महिला धोरणाचा मसुदा प्रतापगडावर शिवरायांच्या चरणी अर्पण - Marathi News | Draft of women policy dedicated at the feet of Shivaji maharaj at Pratapgad amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिला धोरणाचा मसुदा प्रतापगडावर शिवरायांच्या चरणी अर्पण

‘स्त्रियांना समानतेची, न्यायाची वागणूक देणारे, स्त्रियांचे रक्षण करणारे जगातील पहिले राज्य म्हणून ओळख असलेल्या छत्रपती शिवरायांच्या चरणी महिला धोरणाचा मसुदा अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतल्याची प्रतिक्रिया मंत्री ठाकूर यांनी यावेळी दिली. ...

मिरजेतील मुस्लिम महिलांनी उत्साहात साजरी केली शिवजयंती - Marathi News | Muslim women in Miraj celebrated ShivJayanti | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील मुस्लिम महिलांनी उत्साहात साजरी केली शिवजयंती

हिजाब परिधान करुन महाराजांना अभिवादन करताना कर्नाटकमधील घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. ...

स्वतःचं दूध विकून कमावतेय पैसे; ब्रिटनच्या महिलेवर अशी वेळ का आली? - Marathi News | Social viral: Women selling her breast milk to bodybuilders and earning more and more | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वतःचं दूध विकून कमावतेय पैसे; ब्रिटनच्या महिलेवर अशी वेळ का आली?

Social viral: वाचायला- ऐकायला ही गोष्ट खूपच विचित्र असली तरी अशा पद्धतीचं काम ब्रिटनमध्ये अनेक महिला (Women selling her breast milk) करतात...  ...