महिला, मराठी बातम्या FOLLOW Women, Latest Marathi News
आवरण काढलेली नाचणी संबंध रवा, पीठ अशा स्वरुपात विविध पदार्थ बनविण्यासाठी वापरता येते. दैनंदिन आहारात समावेश करण्यासाठी नाचणीचे अनेक पदार्थ बनविता येतात. ...
संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्षे म्हणून घोषित केले आहे. ...
सुनीता विल्यम्सची अंतराळ मोहिम तुर्त रद्द झालेली असली तरी ते स्वप्न मात्र मोठी उडान घ्यायला सज्ज आहे. ...
मुली गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
तरुणीला बेक्सिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये चार लाख रुपये पॅकेजची नोकरी लावतो, असे आमिष दाखवले ...
आरोपीने महिलेला वारंवार लैंगिक संबंधाची मागणी करून पाठलागही केला ...
नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्याची सारखी तक्रार करत असतेस, असे म्हणत त्यांनी विवाहितेचा छळ केला ...
पतीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे ...