सुकांत मजुमदार म्हणाले, कोलकाता बलात्कार आणि हत्याकांडाच्या दुसऱ्याच दिवशी संदीप घोष यांनी पुराव्यांसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भातील आदेश सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर देखील पोस्ट करण्यात आला आहे. ...
Kolkata Rape Case: कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामधील महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणामधील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या संजय रॉय याची सीबीआयने पॉलिग्राफ टेस्ट केली होती. ...
Kolkata Doctor Case And Sanjay Roy : आरोपी संजय रॉय याने आता नवा दावा केला आहे. संजयने त्याची वकील कविता सरकार यांना सांगितलं आहे की, तो निर्दोष आहे आणि त्याला यात अडकवलं जात आहे. ...