कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरू आहे. बेंगळुरूसह इतरही काही शहरे पुन्हा लॉकडाउनचा विचार करत आहेत. महानगरांमध्ये कोरोनाचा वेग वाढल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 4 लाख 50 हजारचा टप्पाही ओलांडला आहे. ...
सर्वसामान्यांसोबतच सार्वजनिक, ,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनाही त्यांच्या व्यस्त दैनंदिन कार्यक्रमामुळे कोरोनाच्या संसर्गाचा मोठा धोका निर्माण झालेला आहे. ...