लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल, मराठी बातम्या

West bengal, Latest Marathi News

Cyclone Amphan: पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर 'अम्फान'ची धडक; अनेक घरं जमीनदोस्त - Marathi News | Cyclone Amphan: Cyclone Amphan has finally hit the coast of West Bengal mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Amphan: पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर 'अम्फान'ची धडक; अनेक घरं जमीनदोस्त

अम्फान चक्रीवादळामुळे किनाऱ्यालगत असणाऱ्या घरांच मोठ्या प्रमाणत नुकसान झालं आहे. ...

विकृतीचा कळस! मोफत तांदूळ देण्याच्या बहाण्याने महिलेला अश्लील व्हिडीओ दाखवून बलात्काराचा प्रयत्न - Marathi News | The culmination of perversion! Attempt to rape a woman by showing pornographic videos under the pretext of giving her free rice pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विकृतीचा कळस! मोफत तांदूळ देण्याच्या बहाण्याने महिलेला अश्लील व्हिडीओ दाखवून बलात्काराचा प्रयत्न

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे आणि त्यामुळे अनेक लोकांना खाण्यापिण्याची कमतरता भासू लागली आहे. ...

Cyclone Amphan : कोरोनानंतर 'अम्फान' घालणार 'थैमान'? जम्मू-काश्मीर ते तामिळनाडू, 'या' राज्यांना 'अलर्ट' जारी - Marathi News | Cyclone Amphan updates imd alert some states due to super cyclone amphan sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Amphan : कोरोनानंतर 'अम्फान' घालणार 'थैमान'? जम्मू-काश्मीर ते तामिळनाडू, 'या' राज्यांना 'अलर्ट' जारी

21 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 मध्ये ओडिशातील पारादीप किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकले होते. त्या वादळाने प्रचंड हाहाकार घातला होता. आता पुन्हा हा धोका निर्माण झाला आहे. ...

Cyclone Amphan: ओडिशामध्ये ‘अम्फान’ चक्रीवादळाच्या प्रकोपाला सुरुवात; अनेक झाडं कोसळली - Marathi News | Cyclone Amphan: Cyclone Amphan begins in Odisha; Many trees collapsed pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Amphan: ओडिशामध्ये ‘अम्फान’ चक्रीवादळाच्या प्रकोपाला सुरुवात; अनेक झाडं कोसळली

cyclone amphan: पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या सर्वाधिक धोका असणाऱ्या भागांना प्रशासनाकडून खाली करण्यात आलं आहे. ...

Cyclone Amphan: बापरे! 'सुपर सायक्लोन'चा 'या' राज्याला मोठा धोका; ३ लाख नागरिकांना तातडीने हलवले - Marathi News | Cyclone: 3 lakh people evacuated, moved to relief shelters says West Bengal CM Mamata Banerjee mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Amphan: बापरे! 'सुपर सायक्लोन'चा 'या' राज्याला मोठा धोका; ३ लाख नागरिकांना तातडीने हलवले

बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी आणि पश्चिम-मध्य भागांत ताशी १३ किलोमीटर वेगाने प्रवास करणारे 'अम्फान सुपर सायक्लोन' १२ तासांत वेग वाढवेल आणि शक्तिशाली रूप घेईल ...

Cyclone Amphan : ...म्हणून अमित शहांनी केला ममता बॅनर्जींना फोन - Marathi News | Cyclone Amphan amit shah spoken to mamata banerjee cyclone amphan SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Amphan : ...म्हणून अमित शहांनी केला ममता बॅनर्जींना फोन

Cyclone Amphan : गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.  ...

coronavirus : 'ही' राजकारण करायची वेळ नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | coronavirus: 'This' is not the time to do politics, Congress MLA's letter to the CM Mamta Banerji MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus : 'ही' राजकारण करायची वेळ नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

केंद्र सरकारने शिथिलता दिल्यानतर तब्बल ४१ दिवसानंतर मजुरांचा स्वगृही जाण्याचा मार्ग सुकर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते ...

... तर देशात यापुढे लॉकडाऊन वाढविण्यात अर्थच काय?, ममतांचा मोदींना सवाल? - Marathi News | ... So what is the point of increasing the lockdown from now on ?, Mamata bannerji's question to Modi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर देशात यापुढे लॉकडाऊन वाढविण्यात अर्थच काय?, ममतांचा मोदींना सवाल?

लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. यामुळे अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात परत जाण्याची सोय करण्यात येत आहे. मात्र, कोरानापासून गावांना लांब ठेवण्याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार असल्याचे मोदी म्हणाले. ...