लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल, मराठी बातम्या

West bengal, Latest Marathi News

पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीत पश्चिम बंगाल दौऱ्यावर; तीन प्रकल्पांचे लोकार्पण करणार - Marathi News | prime minister will visit west bengal on 7th february | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीत पश्चिम बंगाल दौऱ्यावर; तीन प्रकल्पांचे लोकार्पण करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारी महिन्यात पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते तीन प्रकल्पांचे लोकार्पण करणार आहेत. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबतची माहिती दिली.  ...

"सोनार बांगलासाठी आम्हाला केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार हवे"; राजीव बॅनर्जी   - Marathi News | rajib banerjee said We want BJP government at both the Centre and State for Sonar Bangla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सोनार बांगलासाठी आम्हाला केंद्रात, राज्यात भाजपचे सरकार हवे"; राजीव बॅनर्जी  

तृणमूल काँग्रेसला रामराम केलेले माजी वनमंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासह काही बंडखोर आमदार आणि नेत्यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेऊन भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. ...

"ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची अधोगतीकडे वाटचाल"; अमित शाह यांची टीका - Marathi News | bjp leader amit shah criticised mamata banerjee in howrah rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ममता बॅनर्जींच्या कार्यकाळात पश्चिम बंगालची अधोगतीकडे वाटचाल"; अमित शाह यांची टीका

आगामी काळात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून अमित शाह यांनी हावडा येथील एका रॅलीला संबोधित केले. ...

ममता बॅनर्जींना 'जय श्रीराम'चा द्वेष; बंगालमध्ये रामराज्य स्थापन होणार : स्मृती इराणी - Marathi News | bjp leader smriti irani criticize tmc west bengal cm mamata banerjee she hates jai shri ram bjp will win elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जींना 'जय श्रीराम'चा द्वेष; बंगालमध्ये रामराज्य स्थापन होणार : स्मृती इराणी

तृणमूल सरकार तांदूळ आणि डाळचोर, कोरोनामध्येही महापाप केलं, स्मृती इराणींचा हल्लाबोल ...

"तुम्ही दूध मागितलं तर आम्ही खीर देऊ पण बंगाल मागितला तर तुम्हाला चिरुन टाकू"  - Marathi News | doodh maango to kheer denge, agar Bengal maango toh chiir denge says TMC Madan Mitra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"तुम्ही दूध मागितलं तर आम्ही खीर देऊ पण बंगाल मागितला तर तुम्हाला चिरुन टाकू" 

TMC Madan Mitra And BJP : पश्चिम बंगालमधील एका सभेत तृणमूल काँग्रेसचे नेते मदन मित्रा यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ...

"बँड-बाजा पार्टीने आम्हाला भाजपाची बी-टीम म्हणणं सुरू केलंय", ओवैसींचा काँग्रेसवर हल्लाबोल - Marathi News | AIMIM Asaduddin Owaisi called congress band baja party | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"बँड-बाजा पार्टीने आम्हाला भाजपाची बी-टीम म्हणणं सुरू केलंय", ओवैसींचा काँग्रेसवर हल्लाबोल

AIMIM Asaduddin Owaisi And Congress : राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

श्रीरामाचे नाव आम्ही कोणावरही थोपविलेले नाही;पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार येणार - Marathi News | We have not imposed the name of Shri Ram on anyone; the BJP government will come in West Bengal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :श्रीरामाचे नाव आम्ही कोणावरही थोपविलेले नाही;पश्चिम बंगालमध्ये भाजपचेच सरकार येणार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ : पर्यटन आणि मंदिरांसह लगतच्या परिसरातील पायाभूत सेवा सुविधांचा विकास करण्यावर उत्तर प्रदेश प्रशासन भर देत असल्याचे यावेळी प्रशासनाने नमूद केले. ...

प्रचंड गदारोळात कृषी कायद्याविरोधात पश्चिम बंगाल विधानसभेत प्रस्ताव संमत - Marathi News | west bengal legislative assembly passes the resolution against three central agriculture laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचंड गदारोळात कृषी कायद्याविरोधात पश्चिम बंगाल विधानसभेत प्रस्ताव संमत

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या विधानसभेत आज (गुरुवार) प्रस्ताव संमत करण्यात आला. मात्र, यावेळी विधानसभेत प्रचंड गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. ...