lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

West Bengal Assembly Elections 2021 Latest News

West bengal assembly elections 2021, Latest Marathi News

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत
Read More
ममता थांबेनात! बंगालच्या बाहेर मोदींना धक्का देण्याची तयारी; चाणक्याला लावले कामाला - Marathi News | Discussion between Prashant Kishor and Akhilesh yadav ahead of uttar pradesh assembly polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता थांबेनात! बंगालच्या बाहेर मोदींना धक्का देण्याची तयारी; चाणक्याला लावले कामाला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी याबाबत अखिलेश यादव यांना फोन केला होता. त्यांच्या सांगण्यानुसार ही बैठक झाली. ...

ममता बॅनर्जी भाजपला जोरदार धक्का देणार? तब्बल ३३ आमदार पक्षांतराच्या तयारीत - Marathi News | west bengal politics at least 33 bjp mla trying to switch to tmc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता बॅनर्जी भाजपला जोरदार धक्का देणार? तब्बल ३३ आमदार पक्षांतराच्या तयारीत

मुकूल रॉय यांच्यासह तब्बल ३३ आमदार भाजपला रामराम करण्याची शक्यता ...

West Bengal: भाजपा टेन्शनमध्ये; 8 जिंकलेले-हरलेले आमदार, खासदार ममतांकडे परत जाण्याच्या तयारीत - Marathi News | BJP tensions in West Bengal; 8 MLAs, MPs preparing to return to Mamata Banerjee's TMC | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal: भाजपा टेन्शनमध्ये; 8 जिंकलेले-हरलेले आमदार, खासदार ममतांकडे परत जाण्याच्या तयारीत

West Bengal Politics: निवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर पक्षात मोठा गोंधळ उडालेला आहे. तृणमूल काँग्रेसमधून आलेले अनेक नेते आता परत जाण्याचे मार्ग शोधू लागले आहेत. भाजपा नेते तथागत रॉय यांनी निवडणूक निकालानंतर याचे भाकित केले होते. ...

West Bengal : "ममता बॅनर्जींवर टीका करणं सोडून द्या आणि आत्मपरिक्षण करा" - Marathi News | bjp mp mukul roy son shubhranshu roy questioned bjp for targeting cm mamata banerjee in west bengal pm visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal : "ममता बॅनर्जींवर टीका करणं सोडून द्या आणि आत्मपरिक्षण करा"

TMC मधून BJP मध्ये आलेल्या खासदाराच्या मुलाचा सल्ला. रॉय यांनी २०१९ मध्ये तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये केला होता प्रवेश. ...

West Bengal: ममता बॅनर्जी भवनीपूरमधून पोटनिवडणूक लढण्याच्या तयारीत? TMC आमदाराचा राजीनामा - Marathi News | mamata banerjee likely to contest bypoll from bhabanipur after tmc mla resigns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :West Bengal: ममता बॅनर्जी भवनीपूरमधून पोटनिवडणूक लढण्याच्या तयारीत? TMC आमदाराचा राजीनामा

West Bengal: ममता बॅनर्जी भवानीपूरमधून पोटनिवडणूक लढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

"एक काळ असा होता की, काँग्रेसने दगड उभा केला तरी लोक त्याला निवडून देत होते, पण आज..." - Marathi News | shiv sena saamna editorial commented on sonia gandhis comment meeting rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"एक काळ असा होता की, काँग्रेसने दगड उभा केला तरी लोक त्याला निवडून देत होते, पण आज..."

सामना वाचत नसल्याच्या टीकेलाही शिवसेनेने दिलं उत्तर. ...

मोठी बातमी! नुकतेच विजयी झालेले भाजपाचे २ आमदार राजीनामा देणार; काय आहे नेमकं राजकारण? - Marathi News | West bengal assembly election bjp mp nishith pramanik & jagannath sarkar will resign from MLA posts | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोठी बातमी! नुकतेच विजयी झालेले भाजपाचे २ आमदार राजीनामा देणार; काय आहे नेमकं राजकारण?

West Bengal Assembly Election: भारतीय जनता पार्टीच्या या २ आमदारांच्या राजीनाम्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेतील एकूण ५ जागा रिक्त राहतील. ...

मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेसची मोठी जबाबदारी; अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मानले आभार - Marathi News | Congress has responsibility on Ashok Chavan over evaluate the result of concluded assembly elections | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेसची मोठी जबाबदारी; अध्यक्षा सोनिया गांधी यांचे मानले आभार

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे. ...