लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेट लॉस टिप्स

Weight Loss Tips

Weight loss tips, Latest Marathi News

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.
Read More
हिवाळ्यात वजन का वाढतं? तुम्हालाही माहीत नसेल हे कारण... - Marathi News | Weight gain in winter : Why we gain more weight winter know the real reason | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिवाळ्यात वजन का वाढतं? तुम्हालाही माहीत नसेल हे कारण...

Weight gain in winter : सामान्यपणे असं मानलं जातं की, हाय कॅलरी फूड आणि एक्सरसाइज न केल्यामुळे या दिवसात आपलं वजन वाढतं. ...

लठ्ठपणा कमी करायचा तर जेवणानंतर अजिबात करु नका ३ चुका; वजन तर कमी होणार नाहीच पण... - Marathi News | 3 things you should not do after meal if you want to weight loss : If you want to reduce obesity, don't do it at all after meal 3 mistakes; Weight will not be lost but... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लठ्ठपणा कमी करायचा तर जेवणानंतर अजिबात करु नका ३ चुका; वजन तर कमी होणार नाहीच पण...

3 things you should not do after meal if you want to weight loss : वजन वाढ आटोक्यात आणायची तर जेवणाच्या पद्धतीकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. ...

ओटीपोट, कंबरेची चरबी कमी करायची? न चुकता करा ४ गोष्टी, सुटलेले पोटाचे टायर्स होतील सपाट - Marathi News | Best Weight Loss Formula Diet and exercise plan for weight loss natural remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओटीपोट, कंबरेची चरबी कमी करायची? न चुकता करा ४ गोष्टी, सुटलेले पोटाचे टायर्स होतील सपाट

Best Weight Loss Formula Diet and exercise : तुम्ही काहीही केलं तरी त्यात सातत्य असणं फार महत्वाचे असते. कारण व्यायाम किंवा डाएट थोड्या दिवसांसाठी केला नंतर सोडून दिले तर शरीर अधिकच फुलण्याची शक्यता असते.   ...

शाकाहारी असलेला विराट कोहली प्रोटीनसाठी सध्या काय खातो? कुठून येते त्याच्यात एवढी ताकद? - Marathi News | Chef revealed about Virat Kohli's high protein low carb food, Diet of Virat Kohli during World Cup 2023 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शाकाहारी असलेला विराट कोहली प्रोटीनसाठी सध्या काय खातो? कुठून येते त्याच्यात एवढी ताकद?

Diet of Virat Kohli During World Cup 2023: हाय प्रोटिन्स आणि लो कार्ब डाएट घेण्यासाठी बघा क्रिकेटर विराट कोहली नेमका कोणता आणि कसा आहार घेतोय.... ...

लाकडाच्या कंगव्याने केस विंचरल्यानं केसांमध्ये काय बदल होतो? ५ फायदे- झुपकेदार होतील केस - Marathi News | Benefits of Using Wooden Comb : Benefits of Using Wooden Comb for Hair and Scalp | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लाकडाच्या कंगव्याने केस विंचरल्यानं केसांमध्ये काय बदल होतो? ५ फायदे- झुपकेदार होतील केस

Benefits of Using Wooden Comb (lakdacha kangva ka vaprava) : ...

कोण सांगतं रात्री भात खाल्ल्याने पोट सुटतं? या पद्धतीने पोटभर भात खा, नेहमी स्लिम-मेंटेन राहाल - Marathi News | Tips to Eat White Rice and Still Lose Weight : Weight Loss How to eat rice while trying to lose weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण सांगतं रात्री भात खाल्ल्याने पोट सुटतं? या पद्धतीने पोटभर भात खा, नेहमी स्लिम-मेंटेन राहाल

Tips to Eat White Rice and Still Lose Weight : वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात भाताचा समावेश करू शकता. ज्यामुळे वजन मेटेंन राहण्यास मदत होते. ...

दिवाळीत दिसायचंय सुडौल-सुंदर? आतापासूनच आहारात करा १० सोपे बदल, काही दिवसात बेली फॅट होईल कमी - Marathi News | Diwali weight loss tips: 10 smart ways to prevent belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत दिसायचंय सुडौल-सुंदर? आतापासूनच आहारात करा १० सोपे बदल, काही दिवसात बेली फॅट होईल कमी

Diwali weight loss tips: 10 smart ways to prevent belly fat : बेली फॅटमुळे ट्रेडीशनल विअर खराब दिसते, आहारात करा १० सिंपल बदल, होईल वेट लॉस झटकन ...

शिळी चपाती फेकू नका, थंड दुधासोबत कुस्कुरून खा, वजन होईल कमी, ब्लड शुगरही राहील नियंत्रणात - Marathi News | Is it good to eat roti and milk together? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिळी चपाती फेकू नका, थंड दुधासोबत कुस्कुरून खा, वजन होईल कमी, ब्लड शुगरही राहील नियंत्रणात

Is it good to eat roti and milk together : शिळी चपाती खाण्याचे माहीत नसलेले फायदे वाचाल, तर कधी फेकून देण्याची चूक आपण करणार नाही ...