Nagpur News विदर्भातील पावसाचा मुक्काम पुन्हा दोन दिवसांनी वाढला आहे. हवामान विभागाने यापूर्वी १२ तारखेपर्यंत अंदाज वर्तविला होता. आता १४ जानेवारीपर्यंत विदर्भातील पाऊस लांबणार असल्याचा अंदाज आहे. ...
Nashik Weather: नाशिक शहर व परिसरात अचानकपणे रविवारपासून हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे सोमवारी हंगामातील सर्वाधिक नीचांकी ७.३ तर मंगळवारीही १०अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले गेले. ...
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कुठे ना कुठे पाऊस हजेरी लावत आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाने जिल्ह्यातील आर्वी, आष्टी आणि कारंजा परिसराला चांगलेच झोडपले. ...
आज सकाळी नागपुरात पावसाची रिपरिप सुरू होती. तर, चंद्रपुरात मुसळधार पाऊस सुरू असून गोंदिया जिल्ह्यातील काही भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसत झाली आहे. ...