लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हवामान अंदाज

Weather Update News in Marathi | हवामान अंदाज मराठी बातम्या, मराठी बातम्या

Weather, Latest Marathi News

Amba Mohor Sanrakshan : आंबा पिकातील रसशोषक किडी व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी कशा घ्याल फवारण्या? - Marathi News | Amba Mohor Sanrakshan : How to spray to control sucking pests and diseases in mango crops? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amba Mohor Sanrakshan : आंबा पिकातील रसशोषक किडी व रोगांचे नियंत्रण करण्यासाठी कशा घ्याल फवारण्या?

गेल्या पंधरवड्यात हापूस आंब्याला पोषक वातावरण होते. बहुसंख्य झाडांना पालवी फुटली आहे तर पालवी आलेल्या कलमांना मोहोरही आला आहे. मोहोर आलेल्या झाडांना फळधारणा सुरू झाली आहे. ...

Maharashtra Weather Update : तीन वाऱ्याच्या टक्करीतून कमी उंचीवरच सांद्रीभवन होऊन गारपीटीची शक्यता - Marathi News | Maharashtra Weather Update : Chance of hailstorm due to wind shear at low altitudes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : तीन वाऱ्याच्या टक्करीतून कमी उंचीवरच सांद्रीभवन होऊन गारपीटीची शक्यता

पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात आणि लगतच्या परिसरात शनिवारी (दि. २८) दरम्यानच्या ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता असल्याचा अंदाज निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. ...

Maharashtra Weather Update : कोकणात पावसाची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra weather today's weather warning read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : कोकणात पावसाची शक्यता; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम असतानाच मुंबईत गारठा वाढला आहे. कोकणात देखील हवामानात अनेक बदल होताना दिसत आहेत. ...

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस या जिल्ह्यांत पावसासह गारपिटीचा इशारा - Marathi News | Maharashtra Weather Update : Rain and hailstorm warning in these districts for the next two days in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस या जिल्ह्यांत पावसासह गारपिटीचा इशारा

राज्यामध्ये येत्या दोन दिवसांमध्ये जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही भागांत गारपीट देखील होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला. ...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट? कसे असेल आजचे हवामान वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: Double crisis in Maharashtra? Read in detail what will be the weather today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी पावसाचा इशारा

Maharashtra Weather Update बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने राज्यात अवकाळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

Maharashtra Weather Updates : आज-उद्या राज्यात पाऊस, गारपीटीचा इशारा..! - Marathi News | Maharashtra Weather Updates Rain, hail warning in the state today and tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Weather Updates : आज-उद्या राज्यात पाऊस, गारपीटीचा इशारा..!

विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आणि विजांसह जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी ...

कोकण वगळता इतर १४ जिल्ह्यात आंबा पिकासाठी फळपिक विमा योजना; कशी मिळते नुकसान भरपाई - Marathi News | Fruit crop insurance scheme for mango crops in 14 other districts except Konkan; How to get compensation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकण वगळता इतर १४ जिल्ह्यात आंबा पिकासाठी फळपिक विमा योजना; कशी मिळते नुकसान भरपाई

Amba Fal Pik Vima Yojana पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...

Rain Alert : पुढील तीन दिवसांत पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Rain Alert: Chance of rain in the next three days; Alert issued for 'these' districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुढील तीन दिवसांत पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Weather Update : राज्यात गुरुवार (दि.२६) ते शनिवार (दि.२८) या तीन दिवसांत पावसाची शक्यता जाणवते. गहू, हरभरासारख्या पिकांना या पावसाने लाभ होऊ शकतो. त्यामुळे या पाच दिवसातील वातावरणातून दरवर्षी नाताळ सणाला जाणवणारी तीव्र थंडी यावर्षी ढगाळ वातावरणामुळे ...