लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

बावनथडी वितरिकेतून पाण्याचा विसर्ग बंद; शेतीत पडल्या भेगा, धानपीक धोक्यात - Marathi News | Discharge of water from Bawanthadi distribution stopped; cracks in agriculture, Paddy crop under threat | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बावनथडी वितरिकेतून पाण्याचा विसर्ग बंद; शेतीत पडल्या भेगा, धानपीक धोक्यात

बाम्हणी-शिवनी शिवारातील शेतकरी हवालदिल ...

व्हायरल फिव्हरने नागरिकांच्या डोक्याला ताप; डॉक्टर म्हणतात, करा 'हे' उपाय - Marathi News | Citizens head fever with viral fever Doctor says do this remedy | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :व्हायरल फिव्हरने नागरिकांच्या डोक्याला ताप; डॉक्टर म्हणतात, करा 'हे' उपाय

वातावरणामध्ये झालेल्या या बदलामुळे शहरामध्ये व्हायरल फिव्हरच्या रुग्णांमध्ये वाढ ...

महापालिकेची डोळेझाक,आरटीओ मेहरबान;छत्रपती संभाजीनगरात फिटनेस नसलेले टँकर रस्त्यावर! - Marathi News | Tankers without fitness in Chhatrapati Sambhajinagar! The eyes of the Municipal Corporation, RTO Mehrban | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिकेची डोळेझाक,आरटीओ मेहरबान;छत्रपती संभाजीनगरात फिटनेस नसलेले टँकर रस्त्यावर!

महापालिकेने शहरातील टँकरद्वारे पाणी वितरणाचा ठेका राम इन्फ्रास्ट्रक्चर या खासगी कंपनीला दिला आहे. ...

पाणी जपून वापरा, जालना जिल्ह्यातील प्रकल्पांत केवळ ३५ टक्के पाणीसाठा - Marathi News | Use water carefully, only 35 percent water storage in projects in Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पाणी जपून वापरा, जालना जिल्ह्यातील प्रकल्पांत केवळ ३५ टक्के पाणीसाठा

टंचाई निवारणार्थ सहा कोटींचा आराखडा; मध्यम प्रकल्पांमध्ये ४० टक्के उपयुक्त साठा ...

विशेष लेख: पाण्यासाठी पेट्रोलसारखे पैसे मोजावे लागले तर? - Marathi News | Special Article on What if water costs like petrol Social Issue | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: पाण्यासाठी पेट्रोलसारखे पैसे मोजावे लागले तर?

जागतिक साधनसंपत्ती म्हणून पाण्याचे मूल्य लक्षात घेता त्याचे वर्णन ‘आगामी काळातील तेल’ असे केले गेले आहे. खरेच तसे झाले तर? ...

'या' देशात आता प्रत्येक ठेंबाचा हिशोब द्यावा लागणार; पाणी वापरावर कठोर निर्बंध - Marathi News | In Tunisia now Strict restrictions on water use | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशात आता प्रत्येक ठेंबाचा हिशोब द्यावा लागणार; पाणी वापरावर कठोर निर्बंध

देशात सलग ४ वर्ष पावसाची कमतरता असल्याने यंदा दुष्काळाचं अभूतपूर्व संकट ट्यूनिशियावर कोसळले आहे ...

जागेवर जाऊन पाहा, नालेसफाई नीट होतेय का?; मुंबईची तुंबई रोखण्यासाठी आयुक्तांचे आदेश - Marathi News | Go to the place and see if the drains are being cleaned properly?; Commissioner's order of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागेवर जाऊन पाहा, नालेसफाई नीट होतेय का?; मुंबईची तुंबई रोखण्यासाठी आयुक्तांचे आदेश

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होणार नाही असेच सध्यातरी दिसत आहे.  ...

Water: पाण्याच्या एक एक थेंबाचा हिशोब, या देशात मोजून मापून मिळणार पाणी, अपव्यय केल्यास होणार तुरुंगवास - Marathi News | Counting every single drop of water, water will be measured in this country, wasting it will lead to imprisonment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एक एक थेंबाचा हिशोब, या देशात मोजून मापून मिळणार पाणी, अपव्यय केल्यास होणार तुरुंगवास

आफ्रिका खंडातील ट्युनिशिया या देशामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या संकटामुळे देशातील सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. ... ...