लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

शेतीला पाणी अन् पिण्याच्या पाण्यासाठी घरोघरी नळ, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मिशन जलसिंचन - Marathi News | Water for agriculture and household taps for drinking water, Chief Minister Shivrajsingh Chauhan said Mission Jalsinchan | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :शेतीला पाणी अन् पिण्याच्या पाण्यासाठी घरोघरी नळ, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मिशन जलसिंचन

शेतीसाठी पाणी आणि मिशन जलजीवन योजनेद्वारे घरोघरी जल पोहोचवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ...

लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले - Marathi News | Water supply schedule in Latur city collapsed again | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले

इलेक्ट्रिकल बिघाड दुरुस्तीसाठी रिमझिम पावसाचा अडथळा ...

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ७४ टक्के पाणी! - Marathi News | 74 percent water in the lakes that supply water to Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ७४ टक्के पाणी!

मुंबईकरांची तहान तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, तुळशी, विहार व भातसा या तलावांद्वारे भागवली जाते. ...

पुणेकरांनो पावसाची आता विश्रांती! वरूणराजा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुट्टीवर जाणार - Marathi News | Pune residents the rain now rests rain will go on vacation in the first week of August | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांनो पावसाची आता विश्रांती! वरूणराजा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुट्टीवर जाणार

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्येही पाऊस चांगलाच बरसला ...

Solapur: मोठी बातमी; सोलापूरकरांच्या पाण्याची चिंता मिटली; उजनी येणार ४८ तासात 'प्लस'मध्ये - Marathi News | Solapur: Big news; Water worries of Solapur residents solved; Ujani will come in 48 hours in 'Plus' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; सोलापूरकरांच्या पाण्याची चिंता मिटली; उजनी येणार ४८ तासात 'प्लस'मध्ये

Solapur: सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणाच्या पाणीपातळी दिवसेंदिवस वाढ होत आहे. वजा ३४ टक्क्यांवर गेलेले उजनी धरण रविवारी वजा ४ टक्क्यांवर आले आहे. ...

पावसाची उघडझाप; कोयना धरणात ७१ टीएमसी पाणीसाठा - Marathi News | Rainfall; 71 TMC water storage in Koyna Dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसाची उघडझाप; कोयना धरणात ७१ टीएमसी पाणीसाठा

१५ दिवस संततधार : महाबळेश्वरला ८५ मिलीमीटरला पाऊस ...

पावसाचा जोर ओसरला; अलमट्टीतून विसर्ग कमी केला, केवळ 'इतक्या' क्युसेकने विसर्ग सुरु - Marathi News | Due to reduced rainfall, the release from Almaty dam has been reduced to only 75 thousand cusecs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पावसाचा जोर ओसरला; अलमट्टीतून विसर्ग कमी केला, केवळ 'इतक्या' क्युसेकने विसर्ग सुरु

पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील पाणीसाठी जाणून घ्या ...

नळाला आज पाणी आले, उद्याचा मात्र भरवसा नाही... - Marathi News | water came to the tap today but there is no hope for tomorrow | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नळाला आज पाणी आले, उद्याचा मात्र भरवसा नाही...

- लो-व्होल्टेजमुळे समस्या : त्यात यंत्रांमध्ये बिघाडाची भर ...