लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणात ८० टक्के पाणीसाठा, 'इतक्या' क्यूसेकने विसर्ग सुरु; सतर्कतेचा इशारा - Marathi News | 80 percent water storage in Kalammawadi dam in Kolhapur district, discharge started; Warning alert | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणात ८० टक्के पाणीसाठा, 'इतक्या' क्यूसेकने विसर्ग सुरु; सतर्कतेचा इशारा

राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद, जिल्ह्यात अद्याप २२ बंधारे पाण्याखाली ...

आनंदाची वार्ता! आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११० गावांना नळाने कायम पाणी - Marathi News | Happy news! Now 110 villages of Chhatrapati Sambhajinagar district have permanent tap water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आनंदाची वार्ता! आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११० गावांना नळाने कायम पाणी

शासनाच्या निर्देशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्ण करून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. ...

पाणीपुरवठ्याच्या कामात अडथळा; दोन सरपंचांवर गंडांतराची शक्यता - Marathi News | Disruption of water supply; There is a possibility of action against two sarpanch | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाणीपुरवठ्याच्या कामात अडथळा; दोन सरपंचांवर गंडांतराची शक्यता

दोन वर्षांपासून अजूनही सव्वाशे कामे गुलदस्त्यात ...

भंडारदरा ९३ टक्के तर निळवंडे ८१ टक्के! पाण्याचा विसर्ग सुरू - Marathi News | Bhandardara 93 percent and Nilavande 81 percent! Discharge of water started | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भंडारदरा ९३ टक्के तर निळवंडे ८१ टक्के! पाण्याचा विसर्ग सुरू

शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली माहिती ...

लवकरच राज्याचे मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित होणार - Marathi News | State fisheries development policy will be decided soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लवकरच राज्याचे मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित होणार

भूजलाशयीन आणि सागरी जिल्ह्यातील मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. ...

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत किमान २० गुंठे जमिन अट शिथिल करण्याची केंद्राकडे मागणी - Marathi News | Request to the center to relax the condition of at least 20 guntas of land under Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत किमान २० गुंठे जमिन अट शिथिल करण्याची केंद्राकडे मागणी

या योजनेत लाभार्थींकडे २० गुंठेपेक्षा अधिक जमीन असणे आवश्यक आहे. राज्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत किमान २० गुंठे जमिनीची अट शिथिल करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न करण्यात येतील ...

ड्रॅगन फ्रुटची शेती; आष्टीचे शेतकरी होताहेत मालामाल - Marathi News | Cultivation of dragon fruit is a commodity for Ashti farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ड्रॅगन फ्रुटची शेती; आष्टीचे शेतकरी होताहेत मालामाल

या पिकाच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारत आहे. अनेक शेतकरी पारंपरिक पिके सोडून ड्रॅगन फ्रुटकडे वळले आहेत. ...

मन हेलावणारी घटना; खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या बहीणभावाचा बुडून मृत्यू - Marathi News | A shocking incident in ambegaon taluka sister and brother drowned while fishing for crabs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मन हेलावणारी घटना; खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या बहीणभावाचा बुडून मृत्यू

घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर तर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ...