लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

मांजरा धरणात चार सेंटिमीटरने पाणी वाढले; समाधानकारक साठ्यासाठी मोठ्या पावसाची गरज! - Marathi News | Water in Manjra Dam rose by four centimeters; Need more rain! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मांजरा धरणात चार सेंटिमीटरने पाणी वाढले; समाधानकारक साठ्यासाठी मोठ्या पावसाची गरज!

लातूर जिल्ह्यात सहा मिमी तर मांजरा प्रकल्प क्षेत्रात केवळ दहा मिलिमीटर पाऊस ...

पवना नदीत विसर्जन करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला - Marathi News | While taking a dip in the Pavana river the youth drowned due to miscalculation of the water | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना नदीत विसर्जन करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला

सोबत असलेल्या दोघांनी त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो वाहून गेला ...

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या डिपीआरसाठी ५० कोटी देण्यास शासनाची टाळाटाळ - Marathi News | Government's reluctance to pay Rs 50 crore for DPR of Marathwada Water Grid Project | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या डिपीआरसाठी ५० कोटी देण्यास शासनाची टाळाटाळ

विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांचा आरोप ...

नाशिक, मुंबई-पुण्यातील  बहुतांश धरणे भरली, इतर धरणांची परिस्थिती काय? - Marathi News | Most of the dams in Nashik, Mumbai-Pune are full, what is the condition of other dams? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक, मुंबई-पुण्यातील  बहुतांश धरणे भरली, इतर धरणांची परिस्थिती काय?

पाच विभागांमधील बहुतांश धरणे भरली काठोकाठ.. ...

ओव्हरफ्लो रामटेकच्या खिंडसीत, फटका मात्र मौद्याच्या बेरडेपारला! - Marathi News | Ramtek khindsi Overflow, but the Berdipar of Mauda affected with water | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओव्हरफ्लो रामटेकच्या खिंडसीत, फटका मात्र मौद्याच्या बेरडेपारला!

जलाशयाच्या पाण्यामुळे शेकडो एकर जमीन पाण्याखाली ...

धरण पाणलोटात नव्याने पाण्याची आवक , या धरणांमधून होतोय नदीत विसर्ग - Marathi News | The inflow of water in the dam catchment has increased, discharge into the river is taking place from these dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरण पाणलोटात नव्याने पाण्याची आवक , या धरणांमधून होतोय नदीत विसर्ग

कालच्या पावसाने धरणात किती पाणी आले? ...

गोव्यात नऊ तलावांची जागा पाणथळ अधिसूचित, मसुदा जारी; जनतेकडून ६० दिवसात हरकती, सूचना मागवल्या - Marathi News | Nine lakes place in Goa notified as wetlands, draft issued; Objections and suggestions were sought from the public within 60 days | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात नऊ तलावांची जागा पाणथळ अधिसूचित, मसुदा जारी; जनतेकडून ६० दिवसात हरकती, सूचना मागवल्या

जनतेकडून पुढील ६० दिवसांच्या आत हरकती व सूचना मागवल्या आहेत. ...

बामणी येथे तीन मुलांचा पाझर तलावात बुडून मृत्यू - Marathi News | Three children drowned in lake in Bamni | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बामणी येथे तीन मुलांचा पाझर तलावात बुडून मृत्यू

अचानक खोल पाण्यात गेल्याने या तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली. मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ आहेत.  ...