Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Water, Latest Marathi News
१७ जानेवारीस जलसंपदा विभागाच्या बैठकीत योजना सुरु करण्याचे आदेश पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले होते. ...
योजनेची चाचणी यशस्वी ...
रेस्क्यू टीम सदस्य व ग्रामस्थ पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्यात टाकलेल्या नवजात मुलीचा शोध सुरु ...
बुधवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार ...
जवानांनी वाड्याची पाहणी केली असता वाड्यातील स्वच्छतागृहात ज्येष्ठ नागरिक बेशुद्धावस्थेत सापडले ...
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत रोहित कांबळे हा आपल्या कुटुंबीयांसह संजयनगर परिसरात राहण्यास होता. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रोहितने उर्मिलानगर येथील विहिरीत उडी घेतली होती. ...
धरणातून एकूण १२०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू ...
गेल्या वर्षभरात महापालिकेने नागरिकांना पाणी बिल दिलेले नाही. त्यामुळे एकावरही कारवाई झालेली नाही ...