लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

घरी जाण्याच्या गडबडीत पोहताना तरुणाचा दमछाक; पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू - Marathi News | A young man fatigue as he swims in the tumult of going home Unfortunate death by drowning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरी जाण्याच्या गडबडीत पोहताना तरुणाचा दमछाक; पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

तरुण शिरवळ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत नोकरी करत होता ...

कुठल्या भागात किती पाणी देणार सांगा? सर्वपक्षीय नेते आक्रमक - Marathi News | Water shortage in Nagpur city, citizens angry, Question of all party leaders to Nagpur municipal commissioner | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुठल्या भागात किती पाणी देणार सांगा? सर्वपक्षीय नेते आक्रमक

मनपा आयुक्तांनी जनतेसमोर ‘प्लान’ मांडावा; निधी कुठे खर्च होतोय, याचा लेखाजोखा द्यावा, सर्वपक्षीय नेत्यांची मागणी ...

Pune Water Cut | उपनगरांसह संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद - Marathi News | Pune Water Cut The water supply of the entire Pune city will be shut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपनगरांसह संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

या सर्व भागाला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.... ...

पुणेकरांवर घोंगावतेय पाणी कपातीचे संकट; आठवड्यातून एक दिवस पाणी बंद राहण्याची शक्यता - Marathi News | Pune residents face water shortage crisis; Possibility of water shut off for one day in a week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांवर घोंगावतेय पाणी कपातीचे संकट; आठवड्यातून एक दिवस पाणी बंद राहण्याची शक्यता

पुणे महापालिकेनेही खडकवासला धरण साखळीतील उपलब्ध पाणी साठ्याचा अंदाज घेऊन नियोजन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे... ...

अल निनोमुळे जलसाठ्यांवर प्रभाव पडणार; धाराशिव जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा तयार - Marathi News | El Nino will affect water bodies; Action plan of Dharashiv district administration prepared | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अल निनोमुळे जलसाठ्यांवर प्रभाव पडणार; धाराशिव जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा तयार

या वर्षी अल निनोच्या संकटामुळे मान्सून सामान्य राहील, असा अंदाज हवामान विभागातील विविध संस्थांकडून वर्तविला जात आहे. ...

पवना धरणात तरुण बुडाला; आज अखेर मृतदेह बाहेर काढण्यात यंत्रणांना यश - Marathi News | Young drowned in Pavana Dam Today finally the system succeeded in removing the body | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरणात तरुण बुडाला; आज अखेर मृतदेह बाहेर काढण्यात यंत्रणांना यश

पाण्याचे मोह न आवरल्याने तरुण पाण्यात उतरला आणि खोलीचा अंदाज न आल्याने बुडाला ...

जलसंवर्धन योजनेत महाराष्ट्र देशात आघाडीवर - Marathi News | Maharashtra is leading in the country in water conservation scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जलसंवर्धन योजनेत महाराष्ट्र देशात आघाडीवर

राज्यातील ९९.७ टक्के म्हणजे ९६ हजार ७६७ जलसाठे सार्वजनिक, तर २९५ म्हणजे ०.३ टक्के खासगी मालकीची आहेत ...

जलसंपत्ती दिन : हे कसे...? राज्यात २० शहरांतील नागरिकांना मिळत नाही रोज पाणी - Marathi News | Water Resources Day: How is this...? Citizens of 20 cities in the state do not get water every day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलसंपत्ती दिन : हे कसे...? राज्यात २० शहरांतील नागरिकांना मिळत नाही रोज पाणी

या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने हा सर्व्हे केला. फक्त १६ शहरांना दररोज पाणीपुरवठा, भविष्याच्या नियोजनात राज्यकर्ते नापास ...