लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

Pune: खडकवासला धरण साखळीत ८२ टक्के पाणीसाठा; पाणी कपातही रद्द - Marathi News | 82 percent water storage in Khadakwasla dam chain Water cut is also cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: खडकवासला धरण साखळीत ८२ टक्के पाणीसाठा; पाणी कपातही रद्द

गतवर्षीच्या तुलनेत यंदा २.५६ टीएमसीने म्हणजे ८.७८ टक्के पाणीसाठा जादा ...

अभय योजनेत १६२ जणांनी घेतली अधिकृत नळ जोडणी; आणखी सहा दिवसांची मुदत - Marathi News | 162 persons took official tap connection under Abhay Yojana; Six more days | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :अभय योजनेत १६२ जणांनी घेतली अधिकृत नळ जोडणी; आणखी सहा दिवसांची मुदत

मनपाने केलेल्या सर्वेक्षणात बहुतांश नागरिकांनी अनधिकृत नळ जोडणी केल्याचे आढळून आले. ...

तुमच्या घरापर्यंत आली का नळजोडणी? महाराष्ट्रात ७५ टक्क्यांहून अधिक घरांमध्ये नळाचे पाणी - Marathi News | Has the water connection reached your house More than 75 percent of households in Maharashtra have tap water | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमच्या घरापर्यंत आली का नळजोडणी? महाराष्ट्रात ७५ टक्क्यांहून अधिक घरांमध्ये नळाचे पाणी

केंद्र सरकारने २०१९ मध्ये सुरू केलेल्या जलजीवन मिशनद्वारे २०२४पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत नळजोडणी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आतापर्यंत या योजनेंतर्गत किती लोकांपर्यंत नळजोडणी मिळाली, त्याबाबत. ...

कोविड, युक्रेन युद्धामुळे जल जीवन मिशन मागे, प्रत्येक घरात नळ देण्याची योजना रखडली - Marathi News | Covid-19, war in Ukraine put Jal Jeevan Mission behind, plans to provide taps to every household stalled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविड, युक्रेन युद्धामुळे जल जीवन मिशन मागे, प्रत्येक घरात नळ देण्याची योजना रखडली

कोविड महामारी आणि युक्रेन युद्धामुळे स्टील आणि सिमेंटचा तुटवडा हे या योजनेच्या लक्ष्याच्या मागे राहण्याचे कारण सांगितले जात आहे. ...

जागतिक बँकेचा निधी परत गेला आणि ५८ गावे राहिली तहानलेलीच; नोकरशाहीच्या विलंबाचा फटका   - Marathi News | World Bank funds withdrawn and 58 villages left thirsty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जागतिक बँकेचा निधी परत गेला आणि ५८ गावे राहिली तहानलेलीच; नोकरशाहीच्या विलंबाचा फटका  

२० सप्टेंबर २०१९ रोजी जारी करण्यात आलेल्या निर्णयानुसार जल स्वराज्य योजना भाग २ अंतर्गत ५८ गावांची निवड करण्यात आली. भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन निवड झालेल्या या गावांमध्ये पाणी साठवण टाक्या देण्याचा निर्णय झाला होता.  ...

इचलकरंजी शहर काय पाकिस्तानमध्ये आहे का? खासदार धैर्यशील माने यांची संतप्त विचारणा - Marathi News | Is the city of Ichalkaranji in Pakistan? An angry question of MP Darhysheel Mane | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजी शहर काय पाकिस्तानमध्ये आहे का? खासदार धैर्यशील माने यांची संतप्त विचारणा

'कोल्हापूर शहराला थेट पाइपलाइनने पाणी देताना कुणीच विरोध केला नाही' ...

मुंबई, ठाण्याकडे थकली ९० कोटींची पाणीपट्टी; मुंबई पालिकेकडे ६० कोटी ३० लाखांची थकबाकी - Marathi News | 90 crores water line exhausted towards Mumbai, Thane; 60 Crore 30 Lakhs due to Mumbai Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई, ठाण्याकडे थकली ९० कोटींची पाणीपट्टी; मुंबई पालिकेकडे ६० कोटी ३० लाखांची थकबाकी

...त्यामुळे पाणीपट्टीच्या वाढीव बिलाचा भुर्दंडही बसत आहे. त्यापोटी काही वर्षांपासून ९० कोटी ५३ लाख रुपयांची पाणीपट्टी या दोन्ही श्रीमंत महापालिकांकडे रखडल्याचे वास्तव निदर्शनात आले आहे. ...

छतातून टपटप पाणी गळतंय, ३ उपाय- छत गळण्याची समस्या होईल कम - Marathi News | Remedies for Water Leakage from Ceiling Monsoon Tips : Need buckets everywhere for a leaky roof? 3 solutions, the leakage problem will be removed | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छतातून टपटप पाणी गळतंय, ३ उपाय- छत गळण्याची समस्या होईल कम

Remedies for Water Leakage from Ceiling Monsoon Tips : गळणारे घर आपल्याला वेळीच सावरता यावे यासाठी आज आपण काही सोप्या टिप्स पाहणार आहोत. ...