लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

लवकरच राज्याचे मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित होणार - Marathi News | State fisheries development policy will be decided soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लवकरच राज्याचे मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित होणार

भूजलाशयीन आणि सागरी जिल्ह्यातील मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी समिती गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. ...

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत किमान २० गुंठे जमिन अट शिथिल करण्याची केंद्राकडे मागणी - Marathi News | Request to the center to relax the condition of at least 20 guntas of land under Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत किमान २० गुंठे जमिन अट शिथिल करण्याची केंद्राकडे मागणी

या योजनेत लाभार्थींकडे २० गुंठेपेक्षा अधिक जमीन असणे आवश्यक आहे. राज्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत किमान २० गुंठे जमिनीची अट शिथिल करण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न करण्यात येतील ...

ड्रॅगन फ्रुटची शेती; आष्टीचे शेतकरी होताहेत मालामाल - Marathi News | Cultivation of dragon fruit is a commodity for Ashti farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ड्रॅगन फ्रुटची शेती; आष्टीचे शेतकरी होताहेत मालामाल

या पिकाच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारत आहे. अनेक शेतकरी पारंपरिक पिके सोडून ड्रॅगन फ्रुटकडे वळले आहेत. ...

मन हेलावणारी घटना; खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या बहीणभावाचा बुडून मृत्यू - Marathi News | A shocking incident in ambegaon taluka sister and brother drowned while fishing for crabs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मन हेलावणारी घटना; खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या बहीणभावाचा बुडून मृत्यू

घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर तर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ...

जलसाठा, सिंचन वाढविण्यासाठी ८४ अमृत सरोवर पुनरुज्जीवित ! - Marathi News | 84 Amrit Sarovar revived to increase water storage, irrigation! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जलसाठा, सिंचन वाढविण्यासाठी ८४ अमृत सरोवर पुनरुज्जीवित !

पाणीटंचाईवर मात: आणखीन ५०० हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली  ...

लातूर जिल्ह्यातील ८४ पाझर तलाव अमृत सरोवर योजनेतून पुनरुज्जीवित! पाणीटंचाईवर होईल मात - Marathi News | 84 Pazar Lakes revived through Amrit Sarovar Yojana to increase water storage, irrigation! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील ८४ पाझर तलाव अमृत सरोवर योजनेतून पुनरुज्जीवित! पाणीटंचाईवर होईल मात

पाणीटंचाईवर मात : आणखीन ५०० हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली ...

Pune: खडकवासला धरण साखळीत ८२ टक्के पाणीसाठा अन् जिल्ह्यातील ३ तालुके तहानलेलेच - Marathi News | Pune rain 82 percent water storage in Khadakwasla dam chain and 3 taluka of the district are thirsty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: खडकवासला धरण साखळीत ८२ टक्के पाणीसाठा अन् जिल्ह्यातील ३ तालुके तहानलेलेच

पुणे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला तरी पुरंदर, बारामती व हवेली या ३ तालुक्यांत सरासरीच्या निम्माही पाऊस झाला नसल्याने येथील पेरण्याही रखडल्या ...

दुरुस्तीसाठी उद्या पाणीपुरवठ्याचा शटडाऊन; शुक्रवार, शनिवारी करावा लागेल निर्जळीचा सामना - Marathi News | Shutdown of water supply tomorrow; Repair work will take five hours at Jayakwadi pump house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुरुस्तीसाठी उद्या पाणीपुरवठ्याचा शटडाऊन; शुक्रवार, शनिवारी करावा लागेल निर्जळीचा सामना

नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे. ...