Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Water, Latest Marathi News
![अलमट्टी धरण ९८ टक्के भरले, धरणातील विसर्ग वाढविला - Marathi News | Almaty Dam is 98 percent full, increasing the discharge in the dam | Latest sangli News at Lokmat.com अलमट्टी धरण ९८ टक्के भरले, धरणातील विसर्ग वाढविला - Marathi News | Almaty Dam is 98 percent full, increasing the discharge in the dam | Latest sangli News at Lokmat.com]()
सांगली : अलमट्टी धरणाची १२३ टीएमसीची क्षमता असून शनिवारी धरणात १२०.७६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण जवळपास ९८ टक्के ... ...
![भंडारदरा ९३ %, उजनी ५७%, तर जायकवाडी ४९%, असा आहे राज्यातील धरणसाठा - Marathi News | dam stocks in Maharashtra till 5th august 23 | Latest agriculture News at Lokmat.com भंडारदरा ९३ %, उजनी ५७%, तर जायकवाडी ४९%, असा आहे राज्यातील धरणसाठा - Marathi News | dam stocks in Maharashtra till 5th august 23 | Latest agriculture News at Lokmat.com]()
आज दिनांक ५ ऑगस्ट २३ रोजी राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याची स्थिती अशी आहे. ...
![जायकवाडी पंपगृहात साडेसहा तास दुरुस्तीची कामे; ‘शटडाऊन’मुळे शहर तहानलेले! - Marathi News | Six and a half hours repair work at Jayakwadi pump house; City thirsty due to 'shutdown'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com जायकवाडी पंपगृहात साडेसहा तास दुरुस्तीची कामे; ‘शटडाऊन’मुळे शहर तहानलेले! - Marathi News | Six and a half hours repair work at Jayakwadi pump house; City thirsty due to 'shutdown'! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com]()
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी येथील नवीन आणि जुन्या पंपगृहाच्या दुरुस्तीसाठी सकाळी ११ वाजल्यापासून शटडाऊन घेण्यात आले. ...
![पाऊस लांबला, पाणीकपातही लांबली; तलाव क्षेत्रातील पाण्याचा साठा ८० टक्के - Marathi News | The rains are prolonged the water shortage is also prolonged 80 percent of water storage in lake area | Latest mumbai News at Lokmat.com पाऊस लांबला, पाणीकपातही लांबली; तलाव क्षेत्रातील पाण्याचा साठा ८० टक्के - Marathi News | The rains are prolonged the water shortage is also prolonged 80 percent of water storage in lake area | Latest mumbai News at Lokmat.com]()
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात ४ ऑगस्ट रोजी ११ लाख ४७ हजार ८६ दशलक्ष लीटर साठा उपलब्ध झाला आहे. ...
![कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणात ८० टक्के पाणीसाठा, 'इतक्या' क्यूसेकने विसर्ग सुरु; सतर्कतेचा इशारा - Marathi News | 80 percent water storage in Kalammawadi dam in Kolhapur district, discharge started; Warning alert | Latest kolhapur News at Lokmat.com कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणात ८० टक्के पाणीसाठा, 'इतक्या' क्यूसेकने विसर्ग सुरु; सतर्कतेचा इशारा - Marathi News | 80 percent water storage in Kalammawadi dam in Kolhapur district, discharge started; Warning alert | Latest kolhapur News at Lokmat.com]()
राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद, जिल्ह्यात अद्याप २२ बंधारे पाण्याखाली ...
![आनंदाची वार्ता! आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११० गावांना नळाने कायम पाणी - Marathi News | Happy news! Now 110 villages of Chhatrapati Sambhajinagar district have permanent tap water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com आनंदाची वार्ता! आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११० गावांना नळाने कायम पाणी - Marathi News | Happy news! Now 110 villages of Chhatrapati Sambhajinagar district have permanent tap water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com]()
शासनाच्या निर्देशानुसार ३१ डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्ण करून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. ...
![पाणीपुरवठ्याच्या कामात अडथळा; दोन सरपंचांवर गंडांतराची शक्यता - Marathi News | Disruption of water supply; There is a possibility of action against two sarpanch | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com पाणीपुरवठ्याच्या कामात अडथळा; दोन सरपंचांवर गंडांतराची शक्यता - Marathi News | Disruption of water supply; There is a possibility of action against two sarpanch | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com]()
दोन वर्षांपासून अजूनही सव्वाशे कामे गुलदस्त्यात ...
![भंडारदरा ९३ टक्के तर निळवंडे ८१ टक्के! पाण्याचा विसर्ग सुरू - Marathi News | Bhandardara 93 percent and Nilavande 81 percent! Discharge of water started | Latest ahilyanagar News at Lokmat.com भंडारदरा ९३ टक्के तर निळवंडे ८१ टक्के! पाण्याचा विसर्ग सुरू - Marathi News | Bhandardara 93 percent and Nilavande 81 percent! Discharge of water started | Latest ahilyanagar News at Lokmat.com]()
शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली माहिती ...