लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

उजनी धरण ६० टक्क्यावरच स्थिरावलं - Marathi News | Ujani Dam settled at 60 percent water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण ६० टक्क्यावरच स्थिरावलं

मागील तीन दिवसांपासून उजनीची टक्केवारी ६० वरच स्थिरावली आहे. परतीचा पाऊस झाला नाही तर उजनी शंभर टक्के भरण्याची शक्यता कमी आहे. ...

जागतिक अन्न दिन आणि पाण्याचं अनन्यसाधारण महत्व - Marathi News | World Food Day and the unique importance of water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जागतिक अन्न दिन आणि पाण्याचं अनन्यसाधारण महत्व

यावर्षीच्या जागतिक अन्न दिनाची थीम (केंद्रबिंदू) आहे "पाणी ही जीवन आहे, पाणी हे अन्न आहे, कोणालाही मागे सोडू नका." ही थीम (केंद्रबिंदू) आपल्याला पाण्याचे महत्त्व आणि ते अन्नसुरक्षेशी कसे जोडलेले आहे याची आठवण करून देते. ...

वडकीतील इलेक्ट्रिकलच्या गोडाऊनला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | Massive fire at electrical godown in Vadki A loss of lakhs of rupees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडकीतील इलेक्ट्रिकलच्या गोडाऊनला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

इलेक्ट्रिक वस्तूंच्या धुरामुळे तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली ...

धरणांचा पाणीसाठा स्थिरावला, कोणत्या धरणात किती पाणी शिल्लक? - Marathi News | The water storage of dams has stabilized, how much water is left in which dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणांचा पाणीसाठा स्थिरावला, कोणत्या धरणात किती पाणी शिल्लक?

जाणून घ्या राज्यातील धरण पाणीसाठा... ...

जुन्या छत्रपती संभाजीनगरात १२ दिवसानंतर पाणी; त्रस्त नागरिकांची खंडपीठात तक्रार - Marathi News | Water after 12 days in old city of Chhatrapati Sambhajinagar; Complaint of aggrieved citizens in bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुन्या छत्रपती संभाजीनगरात १२ दिवसानंतर पाणी; त्रस्त नागरिकांची खंडपीठात तक्रार

रोशनगेट, बशीर कॉलनी, नागसेन कॉलनी परिसरातील नागरिकांनी खंडपीठाच्या न्यायमूर्तींकडे लेखी तक्रार केली आहे. ...

दमणगंगा-गोदावरी प्रकल्पास मंजुरी; मराठवाड्याच्या नावाखाली नाशिकचे भलं करणारा निर्णय - Marathi News | Approval of Damanganga-Vaitrana-Kadava-Godavari project; A decision to promote Nashik district under the name of Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दमणगंगा-गोदावरी प्रकल्पास मंजुरी; मराठवाड्याच्या नावाखाली नाशिकचे भलं करणारा निर्णय

दमणगंगा-वैतरणा-कदवा-गोदावरी या उपसा सिंचन योजनेतून नाशिक जिल्ह्याचे भलं होणार ...

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाडा पाणी परिषदेचे लाक्षणिक उपोषण - Marathi News | Marathwada Pani Parishad on symbolic fast to demand release of water from Jayakwadi Dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाडा पाणी परिषदेचे लाक्षणिक उपोषण

मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली हे दोन जिल्हे वगळता उर्वरित मराठवाड्यात अत्यल्प पाऊस पडला. ...

शिरवळच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे पाणी पेटले, ७ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | As the work of Jaljivan water supply scheme of Shirwal did not start, 7 youths attempted self immolation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शिरवळच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे पाणी पेटले, ७ जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न

शिरवळ : शिरवळच्या जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे पाणी पेटले असून, योजनेचे काम सुरू न झाल्याने भाजपाचे राज्य सरचिटणीस अनुप सूर्यवंशी ... ...