लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

सांगलीला चांदोलीचे पाणी देण्यास तीव्र विरोध, श्रमिक मुक्ती दलाने दिला तीव्र लढ्याचा इशारा - Marathi News | Strong opposition to providing Chandoli water to Sangli, Shramik Mukti Dal has warned of fierce struggle | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीला चांदोलीचे पाणी देण्यास तीव्र विरोध, श्रमिक मुक्ती दलाने दिला तीव्र लढ्याचा इशारा

स्वत:ची कृष्णा नदी प्रदूषित करून चांदोलीवर डोळा कशासाठी? ...

कुंडीतल्या मातीला बुरशी आली- किडे झाले? १ सोपा उपाय, मातीतलं इन्फेक्शन दूर होईल- झाडं जोमात वाढतील - Marathi News | How to use turmeric powder for bacterial and fungal infection in soil, home remedies for ants and fungi in soil | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या मातीला बुरशी आली- किडे झाले? १ सोपा उपाय, मातीतलं इन्फेक्शन दूर होईल- झाडं जोमात वाढतील

Gardening Tips For Improving Soil Quality: मातीला बुरशी आली असेल किंवा मातीमध्ये छोटे छोटे मातीच्याच रंगाचे किंवा चॉकलेटी रंगाचे किडे दिसू लागले असतील तर हा उपाय करून पाहा (bacterial and fungle infection in soil).... ...

वेरावली जलवाहिनीला हानी, कंत्राटदाराला एक कोटींचा दंड - Marathi News | Damage to Veravali water channel, contractor fined rs 1cr | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेरावली जलवाहिनीला हानी, कंत्राटदाराला एक कोटींचा दंड

२९ नोव्हेंबर रोजी मेट्रोचे काम सुरु असताना जलवाहिनी फुटली होती. ...

दहिसर येथे ३०० मिमी पाण्याच्या जलवाहिनीला गळती - Marathi News | Leakage of 300 mm water pipeline at Dahisar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर येथे ३०० मिमी पाण्याच्या जलवाहिनीला गळती

दरम्यान जलाभियंता विभागाकडून सुरू असून दुपारी ४ वाजेपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...

हुश्श! हनुमान टेकडीचा नवीन जलकुंभ सेवेत; हिमायतबाग, टीव्ही सेंटर जलकुंभही पूर्णत्वाकडे - Marathi News | Hush! Hanuman Hill's new water tank in service; Himayat Bagh, TV Center Jalakumbh also nearing completion | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हुश्श! हनुमान टेकडीचा नवीन जलकुंभ सेवेत; हिमायतबाग, टीव्ही सेंटर जलकुंभही पूर्णत्वाकडे

नवीन पाणीपुरवठा योजनेत शहरात एकूण ५२ जलकुंभ बांधण्याचे नियोजन आहे. त्यापैकी ११ जलकुंभ प्राधान्याने बांधून देण्याची मागणी महापालिकेने केली होती. ...

३,५०० कोटी रुपये खर्चून समुद्राचे पाणी गोड होणार; ४ जानेवारीपर्यंत मागवल्या निविदा - Marathi News | Sea water will be sweetened at a cost of Rs 3,500 crore; Tenders invited by January 4 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३,५०० कोटी रुपये खर्चून समुद्राचे पाणी गोड होणार; ४ जानेवारीपर्यंत मागवल्या निविदा

मुंबईला दररोज सात धरणांतून ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, एखाद्या वर्षी पाऊस कमी पडल्यास मुंबईकरांना १० ते १५ टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागते. ...

चांदोली धरणातील पाणीसाठ्यात घट, वीजनिर्मिती केंद्रातून १४०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग - Marathi News | Decrease in water storage in Chandoli Dam, 1400 cusec water discharge from power generation station | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरणातील पाणीसाठ्यात घट, वीजनिर्मिती केंद्रातून १४०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग

शिराळा : चांदोली (ता. शिराळा) येथील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्ण उघडीप दिली होती. त्यामुळे धरणात पाण्याची आवक पूर्णपणे ... ...

धरणात पाणी, मग गावात का नाही? महिलांनी काढला घागर माेर्चा - Marathi News | Water in the dam, so why not in the village? Ghagar morcha drawn by women | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धरणात पाणी, मग गावात का नाही? महिलांनी काढला घागर माेर्चा

ईट ग्रामपंचायतीचा गलथान कारभार : पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळेना ...