लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जलवाहतूक

जलवाहतूक

Water transport, Latest Marathi News

बेलापूर ते गेटवे दरम्यान जलवाहतूक दृष्टिपथात - Marathi News | Shipping Navigation between Belapur to Gateway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूर ते गेटवे दरम्यान जलवाहतूक दृष्टिपथात

सिडको आणि मेरीटाइम बोर्डाच्या संयुक्त सहकार्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या बेलापूर ते गेटवे आॅफ इंडिया दरम्यानच्या जलवाहतुकीचा प्रकल्प दृष्टिपथात आला आहे. ...

नांदेड जिल्ह्यातील ३६ गावांत राष्ट्रीय पेयजल - Marathi News | National drinking water in 36 villages of Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील ३६ गावांत राष्ट्रीय पेयजल

तालुक्यातील ३६ गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश झाल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. पाणीटंचाई असलेल्या गावांचा कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आ.सुभाष साबणे यांनी शासनदरबारी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे देगलूर तालुक्या ...

संजयकाका, विशाल पाटील यांची खडाजंगी ‘पाटबंधारे’त वादावादी - Marathi News | Sanjayankaka, Vishal Patil's controversial 'Patbandhar' controversy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संजयकाका, विशाल पाटील यांची खडाजंगी ‘पाटबंधारे’त वादावादी

कवलापूर (ता. मिरज) येथील पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीवरुन कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खासदार संजयकाका पाटील व वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्यात शुक्रवारी वारणाली येथे जोरदार खडाजंगी झाली. ...

सिंचन योजना तात्काळ सुरू करा जलव्यवस्थापन समिती : स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र ग्रामसभा - Marathi News |  Start irrigation scheme immediately: Water management committee: Independent Gram Sabha for sanitary lathes | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सिंचन योजना तात्काळ सुरू करा जलव्यवस्थापन समिती : स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र ग्रामसभा

यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये शेतीसाठी पाणी कमी पडत असल्यामुळे पिके वाया जाण्याचा धोका आहे. जत तालुक्यात तर पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. ...

इचलकरंजीसाठी वारणा नळ योजना दिवास्वप्नच :राजकीय अनास्था - Marathi News |  Varna tap program for Ichalkaranji | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीसाठी वारणा नळ योजना दिवास्वप्नच :राजकीय अनास्था

शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा व कृष्णा अशा दोन योजना असूनही गळती व पंपांची क्षमता कमी झाल्याने आवश्यक असलेल्या ५४ दशलक्ष लिटर पाण्याऐवजी ६० टक्के पाणीपुरवठा होतो. त्यासाठी वारणा नळ योजना ...

दुष्काळ पुसणारं पाणी येणार म्हणून मोठं अप्रूप : टेंभू योजनेंतर्गत पाईपलाईनचे काम सुरू - Marathi News |  Due to drought-like water, large proportions: The work of the pipeline under the Tembhu scheme | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुष्काळ पुसणारं पाणी येणार म्हणून मोठं अप्रूप : टेंभू योजनेंतर्गत पाईपलाईनचे काम सुरू

दुष्काळात भरडणाऱ्या आणि पाण्यासाठी भटकंती करणाºया माण आणि खटाव तालुक्यांतील अनेक गावांची तहान आता सांगली जिल्ह्यातून येणाºया टेंभू योजनेच्या पाण्यातून भागणार आहे. सातारकरांचं हक्काचं पाणी सांगलीतून पुन्हा ...

अकोला जिल्ह्यातील १०६ पाणी पुरवठा योजनांसाठी निधी मंजूर - Marathi News |  Fund sanctioned for 106 water supply schemes in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील १०६ पाणी पुरवठा योजनांसाठी निधी मंजूर

अकोला : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३६१ वाड्या-वस्ती, गावांसाठी १०६ पाणी पुरवठा योजनांना राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मंजुरी दिल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले आहे. ...

टाकीवर हातोड्याचे घाव बसताच ज्येष्ठांमध्ये हळहळ अखेरची छबी कॅमेऱ्यात : अर्धशतकी पाण्याची टाकी जमीनदोस्त - Marathi News |  In the last six months, a half-century water tank was destroyed by the hawk wounds on the tank. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :टाकीवर हातोड्याचे घाव बसताच ज्येष्ठांमध्ये हळहळ अखेरची छबी कॅमेऱ्यात : अर्धशतकी पाण्याची टाकी जमीनदोस्त

तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि ग्रामविकास मंत्री दादासाहेब खेडकर यांच्या प्रयत्नातून सुमारे पन्नास वर्षांहून अधिक काळ लोणंदकरांची तृष्णा भागवणारी पाण्याची टाकी गंजल्यामुळे ...