लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

वर्धा जिल्ह्यातील आकोलीत नऊ दिवसांनंतर येते नळाला पाणी - Marathi News | Nine days after water comes from the tap in Saukoli in Wardha district, | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यातील आकोलीत नऊ दिवसांनंतर येते नळाला पाणी

आकोली येथे नळ योजनेच्या पाण्याचा पुरवठा नऊ दिवसाआड होतो त्यातही केवळ अर्धा तासच नळ सोडले जातात त्यामुळे गृहिणींना गावाशेजारच्या शेतातील विहिरीतून पाणी आणावे लागत आहे. ...

तंत्रनिकेतनमध्ये पाण्यासाठी विद्यार्थ्यांचा टाहो - Marathi News | Students' agitations for water | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तंत्रनिकेतनमध्ये पाण्यासाठी विद्यार्थ्यांचा टाहो

गेल्या अनेक वर्षापासून जालना येथील नागेवाडीस्थित शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पाणी समस्या कायम आहे. स्वतंत्र पाईपलाइन मिळाली नसल्याने ही अडचण असल्याचे दिसून आले. ...

इस्लापूर ग्रामपंचायतला महिलांनी ठोकले कुलूप - Marathi News | Women locked the Islapur Gram Panchayat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :इस्लापूर ग्रामपंचायतला महिलांनी ठोकले कुलूप

पिण्याच्या पाण्यासाठी वारंवार लक्ष वेधून काहीच कारवाई न झाल्याने इस्लापूरच्या संतप्त महिलांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकल्याची घटना २६ मार्च रोजी घडली. ...

त्र्यंबकेश्वर शहरासह तालुक्यात पाणी टंचाईचे संकेत ! - Marathi News | Trimbakeshwar city with water scarcity sign! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर शहरासह तालुक्यात पाणी टंचाईचे संकेत !

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सध्या टंचाई असतांना अद्याप संबंधीत ग्रामपंचायतीने टंचाई प्रस्ताव पाठविलेले नाहीत. याचा अर्थ तालुक्यात आलबेल असल्याचे अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात तसे नाहीच. आणि प्रस्ताव आले तरी लवकर उपाययोजना होतील याबाबत शाश्वती नाही ...

पाण्यासाठी सोलापूरकरांच्या दाही दिशा ! - Marathi News | Solapur karahi direction for water! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाण्यासाठी सोलापूरकरांच्या दाही दिशा !

‘हद्दवाढ’मध्ये पूर्णत: विस्कळीत पुरवठा, विभागीय कार्यालयांकडृून टँकरचा पर्याय ...

ग्रामीण भागाला पाणी टंचाईचे चटके - Marathi News | Water scarcity in rural areas | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ग्रामीण भागाला पाणी टंचाईचे चटके

मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असताना ग्रामीण भागात पाणी टंचाईचे चटके बसायला लागले आहेत. पाण्याची गरज वाढली असतानाच विहिरी व हातपंप आटायला लागले आहेत. त्यामुळे दूरवरून किंवा दुसऱ्या वॉर्डातून महिलांना पाणी आणावे लागत आहे. ...

कुरनूर धरण आटले; अक्कलकोटवर जलसंकट - Marathi News | The Kurnaur Dam is over; Water conservation at Akkalkot | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुरनूर धरण आटले; अक्कलकोटवर जलसंकट

वजा सहा टक्के पाणीसाठा : नागरिकांसह जनावरांची भटकंती, कर्ज काढून पाईपलाईन केलेल्या शेतकºयांना फटका ...

ऐन उन्हाच्या कडाक्यात सोलापुरात पाच दिवसाआड पाणी - Marathi News | Water in Solapur for 5 days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ऐन उन्हाच्या कडाक्यात सोलापुरात पाच दिवसाआड पाणी

टंचाई : वेळेवर पाणी न सोडल्याचा परिणाम ...