लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

जिल्ह्यात २९ गावे अन् ४५ वाड्या तहानल्या, पावसाळ्यातही टंचाई वाढली - Marathi News | 29 villages and 45 farms thirsty, scarcity increases even in monsoons: 25 tankers supplied water to 25,000 people | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यात २९ गावे अन् ४५ वाड्या तहानल्या, पावसाळ्यातही टंचाई वाढली

गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उशिरा टंचाई सुरू झाली असलीतरीही सध्या पावसाळ्याच्या काळात २९ गावे अन् ४५ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी २५ टँकर फिरत आहेत. यामध्ये माणमध्ये गावे आणि वाड्यांची संख्या अधिक आहे. ...

नांदूरकरांची पाण्यासाठी वणवण - Marathi News | Nandurkar's desire for water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरकरांची पाण्यासाठी वणवण

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातील नळ पाणीपुरवठा योजना गेल्या सहा दिवसांपासून ठप्प असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा ...

पाच गाव पाणीपुरवठा ठप्प - Marathi News | Five villages have no water supply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच गाव पाणीपुरवठा ठप्प

सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात बुधवारी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या जोरदार तडाख्यामुळे धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर वीज तारा तुटल्याने व विजेचे खांब कोसळल्याने कणकोरीसह पाचगाव नळपाणी पुरवठा योजना चार दिवसांपासून ठप्प झाली आहे. ...

पर्यावरण संवर्धनाचे मॉडेल अंमलात आणावे; पर्यावरण तज्ज्ञांची अपेक्षा - Marathi News | Implement a model of environmental conservation; Expectations from environmental experts | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पर्यावरण संवर्धनाचे मॉडेल अंमलात आणावे; पर्यावरण तज्ज्ञांची अपेक्षा

सोलापूर जिल्ह्यात पाण्याच्या जास्त वापरावर यावे नियंत्रण  ...

यवतमाळचा पाणी प्रश्न जटील झाला - Marathi News | The water problem of Yavatmal became complicated | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळचा पाणी प्रश्न जटील झाला

यवतमाळ शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या निळोणा आणि चापडोह प्रकल्पात शहरवासीयींची गरज पूर्ण होईल एवढा पाणीसाठा आहे. सुदैवाने या प्रकल्पांनी साथ दिली असली तरी प्राधिकरणाच्या नियोजनाने मात्र सोडली आहे. भर पावसाळ्यातही पाण्याचे वेळापत्रक प्राधिकरणाला पाळता ...

ग्रामसेवकांना टॅँकरचे प्रस्ताव तत्काळ पाठविण्याच्या सूचना - Marathi News | Instructions to send the tanker's proposal to the villagers immediately | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामसेवकांना टॅँकरचे प्रस्ताव तत्काळ पाठविण्याच्या सूचना

वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत गोडसे यांनी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार दीपक गिरासे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे व पाणीटंचाईचे प्रमुख अधिकाऱ्यांसह ग्रामसेवकांची बैठक घेतली. त्यात टंचाईग्रस्त गावा ...

अवैध वाळू उपश्यामुळे सुरगावकरांच्या घशाला कोरड - Marathi News | Surgavkar's throat is dry due to illegal sand dredging | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवैध वाळू उपश्यामुळे सुरगावकरांच्या घशाला कोरड

दिवसरात्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूची वाहतूक होत असल्याने नदीपात्रात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सुरगावला पाणीपुरवठा करण्यासाठी नदीपात्राच्या काठावर विहिरी बांधण्यात आली आहे. त्या ठिकाणाहून एक दिवसाआड गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जात होता. पण, या वाळ ...

जिरगे तिकटी येथे व्हॅल्वमध्ये बिघाड, परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | Valve failure at Jirge Tikati, water supply disrupted in the area | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिरगे तिकटी येथे व्हॅल्वमध्ये बिघाड, परिसरात पाणीपुरवठा विस्कळीत

जिरगे तिकटी येथील मुख्यपाईपलाईनवरील व्हॉल्वमध्ये बिघाड झाल्याने परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्ण बंद आहे. आज, शनिवारी काम पूर्ण होणार असून रविवारपासून पाणीपुरवठा पूर्वपदावर येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली ...