जेलरोड परिसरातील नारायणबापूनगर सोसायटीच्या पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला असून, ऐन आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक लोकांना पिण्यापुरतेही पाणी मिळाले नाही. सोसायटीच्या सामान्य सभासदांना पुरेसे पाणी मिळत नाही. ...
अहेरी शहरात १७ प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये आवश्यकतेनुसार प्रशासनामार्फत पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु उन्हाळ्यात काही वॉर्डांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या दूर करण्याकरिता प्रशासनाच्या वतीने १४ व्या वित्त आयोगाच्या नि ...
नांदूरवैद्य : कोरोनाच्या दिवसांत मुंबई पुण्याचे काही लोक आपल्या गावांकडे आगेकूच करतांना सर्वांनी पाहिले. जीवाच्या आकांताने सर्व कामगार गावांत उन्हाळयात स्थायिक झाल्या नंतर तालुक्यातील पिंपळगांव मोर येथील तरु ण कामगार ग्रुपने अनोखे कार्य करून दाखवले आ ...
नांदूरशिंगोटे : गत आठवड्यात धरण परिसरात मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने भोजापूर धरणाच्या पाणीसाठ्यात १९ दशलक्ष घनफूट इतकी वाढ झाली आहे. तालुक्यातील चास खोºयात लागोपाठ चार दिवस झालेल्या पावसाने १६४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. ...
अहमदनगर : नगर जिल्ह्यात सन २०१९ मध्ये टँकरच्या बोगस खेपा दाखवून शासकीय बिले काढण्यात आल्याचे पुरावेच समोर आले आहेत. ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी हे पुरावे जमविले आहेत. विशेष म्हणजे भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे प्रणेते अण्णा ...
नासुप्रच्या माध्यमातून वांजरा, कळमना, नारा व चिंचभवन जलकुंभांचे बांधकाम करण्यात आले. परंतु यात तांत्रिक त्रुटी असल्याने जलकुंभांचे हस्तांतरण रखल्याने महापालिकेला ६० ते ७० टँरवर खर्च करावा लागत आहे. ...