Washim, Latest Marathi News
या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाल्याने कड परिवारावर शोककळा पसरली. ...
- प्रफुल बानगावकर लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड : शेती परवडत नाही, अशी ओरड काही जणांकडून होते तर काही ... ...
रिसोड तालुक्यातील रिठद गावाला अढळ नदीच्या पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, गावाचा संपर्क तुटला. ...
सोमवार व गुरूवार अशा दोन दिवशी हळद खरेदी करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने ४ जुलै रोजी घेतला. ...
या नुकसानाचे पंचनामे करून मंडळ अधिकाºयांनी ४ जुलै रोजी अंतीम अहवाल तयार केला आहे. ...
मानोरा तालुकक्यातील सेवादासनगर येथील शेतशिवारात मनोहर अर्जन चव्हाण या ३८ वर्षिय युवा शेतकऱ्याचा विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना ४ जुलै रोजी घडली. ...
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११६ झाली आहे. ...
कारंजा, रिसोड, मालेगाव, वाशिम तालुक्यातील मिळू ५०० एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील शेतजमिनींचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. ...