सेवादासनगर येथे विजेच्या धक्याने शेतकऱ्यांचा मूत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 03:51 PM2020-07-04T15:51:04+5:302020-07-04T15:51:13+5:30

मानोरा तालुकक्यातील सेवादासनगर येथील शेतशिवारात मनोहर अर्जन चव्हाण या ३८ वर्षिय युवा शेतकऱ्याचा विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना ४ जुलै रोजी घडली.

Death of farmers due to electric shock at Sevadasnagar | सेवादासनगर येथे विजेच्या धक्याने शेतकऱ्यांचा मूत्यू

सेवादासनगर येथे विजेच्या धक्याने शेतकऱ्यांचा मूत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तालुकक्यातील सेवादासनगर येथील शेतशिवारात मनोहर अर्जन चव्हाण या ३८ वर्षिय युवा शेतकऱ्याचा विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना ४ जुलै रोजी घडली. आठवडा भरातील ही दुसरी घटना आहे
तालुक्यातील सेवादासनगर येथील युवा शेतकरी मनोहर अर्जून चव्हाण ४ जुलै रोजी सकाळी दहा वाजता कुºर्हाड रोडवर असलेल्या आपल्या शेतात गेले असता तेथे विजेचा धक्का लागुन जाग्यावरच मूत्यू झाला. घटनेची माहीती पोलीस पाटील मोहन राठोड यांनी मानोरा पोलीसाना दिली . वूत्त लिहेपर्यत पोलीस कारवाई सुरू होती . या आधी २८ जून रोजी कारखेडचे युवा शेतकरी विनोद मोहन जाधव यांचा विजेच्या धक्याने मुत्यू झाला होता .

Web Title: Death of farmers due to electric shock at Sevadasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.