लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

तूर व सोयाबीनच्या भावात घसरण सुरूच ; दोन दिवसात २०० रुपयाने भाव कोसळले  - Marathi News | Prices of tur and soybean continue to fall | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तूर व सोयाबीनच्या भावात घसरण सुरूच ; दोन दिवसात २०० रुपयाने भाव कोसळले 

वाशिम : तूरीच्या बाजारभावात घसरण सुरूच असून, दोन दिवसात २०० रुपयाने भाव कोसळले आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तूरीला प्रति क्विंटल ४००० ते ४३०० रुपये असे भाव होते. ...

कारंजा, मानोरा येथील पाणीपुरवठा योजनांची १२.७६ कोटींची थकबाकी! - Marathi News | An amount of Rs 12.76 crores autstanding of water supply schemes in Karanja, manora | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा, मानोरा येथील पाणीपुरवठा योजनांची १२.७६ कोटींची थकबाकी!

वाशिम : कारंजा आणि मानोरा येथील पाणीपुरवठा योजनांकडे १२.७६ कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असून चालू थकबाकीही १.६९ कोटी रुपयांच्या घरात पोहचली आहे ...

'आमच गाव, आमचा विकास' कार्यशाळेला ग्रामपंचायतचाच ‘खो’;  प्रशिक्षिका तासभर ताटकळून परत - Marathi News | 'Our Village, Our Development' workshop Grampanchayat not intrested | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :'आमच गाव, आमचा विकास' कार्यशाळेला ग्रामपंचायतचाच ‘खो’;  प्रशिक्षिका तासभर ताटकळून परत

वाशिम: आमच गाव, आमचा विकास या अभियानांतर्गत १३ मार्च रोजी मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील ग्रामपंचायत कार्यालयात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...

वाशिम जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे होणार जलयुक्तची ५२ कामे ! - Marathi News | 52 works to be done by the small irrigation department of Washim Zilla Parishad | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे होणार जलयुक्तची ५२ कामे !

वाशिम : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागातर्फे सन २०१७-१८ या वर्षात एकूण ५२ कामांना मंजुरात मिळाली असून, सदर कामे विहित मुदतीत पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...

वाशिम जिल्ह्यात विहिर अधिग्रहण व टँकरसाठीच्या ८८ लाखांच्या निधीचे वाटप ! - Marathi News | 88 million rupees allocated for in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात विहिर अधिग्रहण व टँकरसाठीच्या ८८ लाखांच्या निधीचे वाटप !

वाशिम : सन २०१६-१७ मधील पाणीटंचाई निवारणार्थ केलेल्या उपाययोजनेचा निधी टँकर चालक व खासगी विहिर मालकांना पंचायत समिती स्तरावरून वितरित करण्यात आला. ...

पल्स पोलिओ मोहिमेसाठी मंगरुळपीर येथील राजस्थानी महिला मंडळाचा हातभार - Marathi News | For the Pulse Polio campaign, the contribution of Rajasthan women's in MangarulPeer | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पल्स पोलिओ मोहिमेसाठी मंगरुळपीर येथील राजस्थानी महिला मंडळाचा हातभार

मंगरुळपीर: आरोग्य विभागाच्यावतीने शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची लस देण्यासाठी रविवार, ११ मार्चपासून मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत पोलीओमूक्त भारताच्या मोहिमेला हातभार लावण्यासाठी मंगरुळपीर येथील राजस्थानी महिला मंडळाने पुढाका ...

वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील बालविवाह रोखला! - Marathi News | Washim: Child welfare prevention in Mangarilpar taluka! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील बालविवाह रोखला!

वाशिम : मंगरूळपीर तालुक्यातील मजलापूर येथील एका १५ वर्षीय मुलीचा १२ मार्च रोजी होत असलेला विवाह महिला व बाल विकास विभागाच्या सतर्कतेमुळे रोखला गेला. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांच्यासह मंगरूळपीरचे सहायक पोलीस निरीक्षक ए. के. कांबळे ...

भारतीय धनुर्विद्या संघात श्रीरंगची निवड होण्याची शक्यता! - Marathi News | The possibility of selection of Shrirang in the Indian Archery Association | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भारतीय धनुर्विद्या संघात श्रीरंगची निवड होण्याची शक्यता!

अकोला : कारंजा लाड येथील श्रीरंग सावरकर याची निवड धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात आशियाई खेल-२०१८ व पहिल्या वर्ल्डकप चायना व दुसºया वर्ल्डकप तुर्की या तिन्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निवड चाचणीकरिता झाली आहे. निवड चाचणी सोनिपत येथील स्पोर्ट आॅथुरेटी ...