ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार" भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार? "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक "ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान सोलापूर: मंगळवेढातील खडकी गावात आईसह २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू; धुणे धुण्यासाठी गेल्यावर घडली घटना "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा सोलापूर: 'बाळूमामाचा अवतार' सांगणारा भोंदूबाबा मनोहर भोसले माढा न्यायालयासमोर हजर आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी “केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
वाशिम, मराठी बातम्या FOLLOW Washim, Latest Marathi News
वाशिम : राज्यभरात जानेवारी महिन्यापासून सुरू असलेल्या २० व्या पशुगणनेला तांत्रिक स्वरूपातील अडथळ्यांनी ग्रासले आहे. ...
मूंगळा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील मूंगळा परिसरातील संत्रा पिकावर किडीने हल्ला चढविल्याने शेतकºयांची डोकेदुखी वाढली आहे. ...
एका महिलेच्या पर्समधून दीड लाखांचे सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम घेवून पोबारा करणाऱ्या दोन महिला पोलिस कर्मचारी गजानन काळे यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे काही वेळातच जेरबंद झाल्या. ...
वाशिम : जिल्ह्यातील लघू व मध्यम अशा एकंदरित १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस ७ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा उपलब्ध असून अन्य जलस्त्रोतही कोरडे पडत चालले आहेत. ...
वाशिम : शहरातील सर्वसमावेशक युवक, नागरिक, महिलांचा ‘मी वाशिमकर गृप’ सामाजिक उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठी, सामाजिक उपक्रम एक चळवळ करण्यासाठी मोलाचा ठरत असल्याचे दिसून येत आहे. ...
आठ दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली खरी; परंतु अद्याप यातील एकाही गावांत टँकर पोहोचले नाही. ...
वाशिम : जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू अशा १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ ७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...
करंजी (वाशिम) : येथील करूणेश्वर संस्थानच्या एका हॉलमध्ये ठेवून असलेल्या सुरेश दामोधर कठाळे यांच्या मालकीच्या मंडप साहित्यास अचानक आग लागून १५.७४ लाखांची हानी झाली. ...