लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग - Marathi News | How many Iranians have been killed in Israeli attacks so far The number will shock you; There is also a queue of people fleeing Tehran | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

दरम्यान, इजरायली हल्ल्यात आतापर्यंत ईराणचे टॉप 20 लष्करी कमांडर मारले गेले आहेत. याशिवाय सुप्रिम लिडर अयातुल्लाह खामेनेई यांचेही दोन जवळचे लोक मारले गेले आहेत. ...

'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा - Marathi News | Israel-Iran War: 'War imposed on us; will not surrender', Khamenei's direct warning to Israel and America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा

Israel-Iran War: 'इराण कोणत्याही प्रकारच्या जबरदस्तीसमोर झुकणार नाही.' ...

एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार? - Marathi News | Paralyzed in one hand, can't even hear properly! How has Ayatollah Khamenei managed to run the Iranian government for 44 years? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?

खामेनेईंनी संविधानात केलेल्या बदलांमुळे राष्ट्रपतींचे सर्व महत्त्वाचे अधिकार सर्वोच्च नेत्याच्या नावावर हस्तांतरित झाले. यामुळे, खामेनेई हे इराणमध्ये सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनले आहेत. ...

Iran Israel यांच्यात युद्ध; पण तुमच्या खिशाला कसा फटका बसणार? जाणून घ्या - Marathi News | war between iran and israel but how will it affect your pocket food will be costly petrol diesel price may hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Iran Israel यांच्यात युद्ध; पण तुमच्या खिशाला कसा फटका बसणार? जाणून घ्या

Iran Israel War: कच्च्या तेलाच्या किमतीचा भडका उडून पेट्रोलचे दर २३० रुपये प्रति लिटरवर जाण्याची भीती ...

आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित! इस्रायल- इराण यांच्यातील संघर्षाचा जगाला फटका बसणार - Marathi News | israel iran war strong possibility of increase mineral oil prices | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तेलाचा भडका निश्चित! इस्रायल- इराण यांच्यातील संघर्षाचा जगाला फटका बसणार

israel iran war: इस्रायल आणि इराणदरम्यान भडकलेला संघर्ष निवळण्याऐवजी गंभीर वळण घेताना दिसत आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ - Marathi News | Donald Trump's post causes 'huge crowd' in Tehran, people flee the city! Watch the video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये तेहरानमधून बाहेर पडणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे. ...

आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम - Marathi News | We know where Khamenei is hiding! Trump issues ultimatum to Iran's 'Supreme Leader' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्याबद्दल एक मोठं विधान केलं आहे. ट्रम्प यांनी खामेनेई यांचं नाव थेट न घेता, 'सुप्रीम लीडर' असा उल्लेख करत एक महत्त्वपूर्ण पोस्ट केली आहे. ...

इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ - Marathi News | Israel - Iran War: Iran has not just a few, but 20,000 missiles, even 200 a day...; Threat creates stirr | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ

Israel - Iran War: इराणचे प्रमुख खामेनेईंचे सर्व लष्करी सल्लागार मारले गेले आहेत, प्रत्युत्तरात इराणने इस्रायलच्या मोसादच्या मुख्यालयावर हल्ला केला आहे. यावर आता इराणने मोठी धमकी दिली आहे.  ...