Waluj, Latest Marathi News
वाळूज महानगर परिसरात शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. ...
गावात स्वतंत्र डाक-घर कार्यालय सुरु करावे. अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संजिवीनी सदावर्ते यांनी डाक विभागाचे प्रवर अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
भरधाव ट्रक अचानक वळण घेवून दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला ...
वाळूज एमआयडीसीतील अंजता फार्मा कंपनीतील शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८९ हजाराचे साहित्य लंपास केल्याची घटना बधुवारी उघडकीस आली. ...
पैसे मागितल्याच्या कारणावरुन एकास अंगावर पेट्रोल टाकून पेटविल्याची घटना मंगळवारी वाळूज येथे घडली. ...
बंद गॅरेजच्या शेडला आग लागून साहित्य जळून खाक झाले आहे. ...
मुलगा व शेजाऱ्याचे यांच्यात सुरु असलेले भांडण सोडवायला गेलेल्या दाम्पत्याला एकाने मारहाण केली. ...
पाणीटंचाईमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेवून शिवसेनेतर्फे मोफत पाणीपुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. ...