Waluj, Latest Marathi News
वाळूज महानगर परिसरातील पाझर तलावसह खाजगी जमिनीतून खुलेआमपणे मुरुमचोरी केली जात आहे. ...
अनेक पाण्याच्या टँकरचे आयुष्य संपले असून, ते रस्त्यावर सुसाट धावत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. ...
वाळूजमहानगर परिसरातील कासोडा, एकलहेरा व नांदेडा शिवारात खाजगी शेतात अवैधरित्या उत्खनन करुन वाळूची विक्री केली जात आहे. ...
रांजणगाव शेणपुंजी येथील पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
वडगाव कोल्हाटी शिवारात अनधिकृत प्लॉटींग पाडून भुखंडाची विक्री करणाºया १९ जणांविरुद्ध मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वाळूज एमआयडीसी परिसरातील एफ सेक्टरमध्ये सोमवारी सायंकाळी विजेचा खांब पडल्यामुळे या भागातील वीज पुरवठा २४ तास खंडीत झाला होता. ...
येथील माहेश्वरी मंडळातर्फे आयोजित मंगळवारी विविध कार्यक्रमांनी महेश नवमी उत्साहात साजरी केली. ...
कासोडा येथील सार्वजनिक स्मशानभूमीचे छत मंगळवार कोसळले. ...