सिडको वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. सिडको प्रशासनाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेऊन रविवारी जलवाहिनीची दुरुस्ती करून होणारी पाण्याची नासाडी थांबविली. ...
वडगाव कोल्हाटी येथे पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, या कारणावरून पत्नी, सासू व मेव्हणीवर चाकूने हल्ला करणाऱ्या जावयाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
डगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनचा विषय कायमच वादात अडकला आहे. अंतर्गत पाईपलाईनच्या कामाचा कार्यारंभ आदेश देवून ८ महिने झाले आहेत. अद्याप संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवात केलेली नाही. ...