शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

मुंबई : मतदान केंद्रात पतीसह मुलाचे नाव सापडले, पत्नीचे नाव शोधताना दमछाक

मुंबई : मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ

मुंबई : अभी तो मैं जवान हू.. कुठे डोंगर उतार तर कुठे सुविधांना नकार...

मुंबई : पावसामुळे मतदान केंद्रात चिखल, तर काही मशीनमध्ये झाला बिघाड

मुंबई : मतदानाच्या प्रमाणात दुपारनंतर झाली वाढ

ठाणे : पर्यायाअभावी अर्धे मतदार घरी

ठाणे : सोशल मीडिया झाले ‘व्होट’मय

ठाणे : पाच उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

ठाणे : नावात घोळ, ईव्हीएम बिघाडामुळे नाराजी

ठाणे : Maharashtra Election 2019: भिवंडीमध्ये शांततेत पार पडले मतदान